Sofrimento
O sofrimento é uma realidade da vida neste mundo, mas a Bíblia revela que Deus está presente em toda dor, produzindo caráter, esperança e redenção através das tribulações.
O sofrimento de Cristo
Jesus sofreu por nós, carregando nossas dores e enfermidades. Ele é o modelo supremo de como enfrentar o sofrimento com fé e obediência.
मंग त्याना कपडा काढिन त्याले गडद लाल रंगना झगा घाली दिधा. अनी त्यासनी काटेरी झुडूपना मुकूट गुंफीण त्याना डोकावर ठेवा, त्याना उजवा हातमा वेत दिधा अनी त्यानापुढे गुढघा टेकीन, "हे यहूद्यासना राजा तुना जयजयकार होवो!" अस बोलीन त्यानी थट्टा करी.
यानाकरताच तुमले पाचारण करेल शे; तुम्हीन त्याना पायासनं अनुकरण कराले पाहिजे म्हणीन ख्रिस्तनी दुःख सहन करीसन तुमनाकरता कित्ता घाली ठेल शे;
हाई असाकरता की तो त्याना पुनरूत्थानना सामर्थ्य अनी त्याना दुःखना भागीपण हाई मी त्याना मरणले अनुरूप व्हईसन समजी लेवानं.
O propósito do sofrimento
Deus usa as tribulações para produzir perseverança, caráter e esperança. O sofrimento presente não se compara com a glória que será revelada.
अनी इतलंच नही, तर आपन संकटमा बी अभिमान मिरावतस; कारण आपन जाणतस की, संकट धीर उत्पन्न करस. अनी धीर प्रचिति अनं प्रचिति आशा उत्पन्न करस.
कारण आपलाकरता जे गौरव प्रकट व्हनार शे, त्यानापुढे चालु काळना दुःख या काहीच किंमतना नहीत असं मी मानस.
कारण आमनावर थोडा येळकरता येनारं अनी धाकलं संकट हाई आमनाकरता मोठा प्रमाणमा सार्वकालिक गौरव लई येस;
कारण ख्रिस्तनं दुःख जसं आमनाकरता भरपुर व्हस तसं ख्रिस्तनी मदत बी आमले भरपुर व्हस,
कारण त्यावर ईश्वास ठेवाना इतलंच नही, तर ख्रिस्त कडतीन त्यानाकरता दुःख बी सोसानं अशी कृपा तुमनावर व्हयेल शे.
ख्रिस्तनी शरिरना रूपमा दुःख सहन करात तसच तुम्हीन बी त्याच मनोवृत्तीतीन भक्कम व्हा; कारण ज्यानी शरिरना रूपमा सहन करेल शे तो पापपाईन निवृत्त व्हयेल शे.
Consolação e companhia
Deus consola os aflitos para que possamos consolar outros. Nunca estamos sozinhos no sofrimento — Ele é o Pai das misericórdias.
आपला परमेश्वर अनी प्रभु येशु ख्रिस्तना बाप जो देव, दया करनारा देवबाप अनी सर्वासले सांत्वना देणारा देव, तो धन्यवादित असो.
तो आमनावरला सर्व संकटमा आमले दिलासा देस, त्या मदतमुयेच आमले स्वतः देवकडतीन दिलासा मिळस, त्या मदतमुये ज्या कोणी, कोणता बी संकटमा शेतस त्यासले मदत कराले आम्हीन समर्थ व्हवाले पाहिजे,
एकमेकसना वझं वाहा, म्हणजे तुम्हीन ख्रिस्तना नियम पुर्ण करशात.
तुम्हीन थोडा येळ दुःख सहन करानंतर, आपला सार्वकालिक गौरवमा येवाले पाहिजे म्हणीसन ज्यानी ख्रिस्तमा तुमले पाचारण करं तो सर्व कृपाना देव स्वतः तुमले पुर्ण, भक्कम अनं प्रबळ करी.
अनी जर तुमले धार्मीकपणाबद्दल दुःख सहन करना पडनात, तरी तुम्हीन धन्य; त्यासना भयतीन भिऊ नका अनं घाबरू नका;
Fé em meio à dor
Os grandes homens e mulheres de fé sofreram e perseveraram. O sofrimento nos aproxima de Deus e nos leva a entender seu coração.
अनी जो कोणी स्वतःना क्रुसखांब उचलीन मनामांगे येस नही तो माले योग्य नही.
जो स्वतःना जिवले वाचाडी तो त्याले गमाडी, अनी जो मनाकरता स्वतःना जिव गमाडी, तो त्याना जिवले वाचाडी.
मंग श्रीमंत माणुस मृत्युलोकमा यातना भोगी राहींता, तवय त्यानी आपला डोया वर करीसन अब्राहाम अनं त्यानाजोडे लाजरस यासले दुरतीन दखं. तवय तो हाक मारीन बोलना, हे बाप अब्राहाम, मनावर दया करीसन लाजरसले धाड, ते यानाकरता की तो आपला बोटना टोक पाणीमा बुडाईन मनी जिभले थंड करी; कारण ह्या आगमा मी यातना भोगी राहीनु.
ख्रिस्तनी प्रितीपाईन आपलाले कोण वेगळं करी? संकट किंवा दुख, पाठलाग, उपासमार, किंवा नग्नता, आपत्ती किंवा मरण हाई वेगळं करी का?
मी मनं सर्व संपत्ती गरीबसमा दान कराकरता दिधी, मनं शरीर जाळाकरता दिधं, अनी मना आंगे प्रेम नही राहीनं तर माले काहीच फायदा.
तरी देवपाईन मदत मिळनी म्हणीसन मी टिकी ऱ्हायनु अनी आजपावत धाकलामोठासले आठे उभा राहीसन साक्ष सांगी ऱ्हायनु; अनी ज्या गोष्टी व्हणार शेतस म्हणीन संदेष्टासनी अनी मोशेनी सांगेल शे, त्यानाशिवाय मी दुसरं काहीच सांगं नही. त्या असा की ख्रिस्तनी दुःख सहन करनारा असाले पाहिजे अनी मरेलस मातीन जिवत व्हईन ऊठणारासपैकी पहिला पाहिजे अनी त्यानी यहूदी लोकसले अनी गैरयहूदी लोकसले तारणना प्रकाशना संदेश देवाले पाहिजे."
सर्वासंगे शांतीमा ऱ्हावानं अनी ज्यानाशिवाय प्रभुनं दर्शन व्हस नही त्यासनी पवित्रकरण मिळाडाना मांगे लागा.