Superação
Superar desafios, dificuldades e tentações faz parte da caminhada cristã. A Bíblia nos garante que, em Cristo, somos mais que vencedores em todas as circunstâncias.
Vitória em Cristo
Jesus já venceu o mundo. Nele temos coragem, paz e a certeza de que nenhuma adversidade poderá nos derrotar definitivamente.
या गोष्टी मी तुमले यानाकरता सांगेल शेतस की मनाकडतीन तुमले शांती भेटी. जगमा तुमले तरास व्हई तरी धीर धरा; मी जगले जिंकेल शे.
या गोष्टी मी तुमले यानाकरता सांगेल शेतस की मनाकडतीन तुमले शांती भेटी. जगमा तुमले तरास व्हई तरी धीर धरा; मी जगले जिंकेल शे.
पण ज्यानी आपलावर प्रिती करी त्यानाद्वारा ह्या सगळा गोष्टीसमा आपण महाविजयी ठरतस.
तरी जो देव आपला प्रभु येशु ख्रिस्त कडतीन आपलाले जिंकाडस त्यानी स्तुती असो.
तरी जो देव आपला प्रभु येशु ख्रिस्त कडतीन आपलाले जिंकाडस त्यानी स्तुती असो.
कारण जे काही देवपाईन जन्मेल शेतस त्या जगवर जय मियाडतस; अनी ज्यानी जय मियाडेल शे तो म्हणजे आपला ईश्वास.
देववर प्रिती करानं म्हणजे त्याना आज्ञा पाळनं शे; अनी त्याना आज्ञा कठीण नही शेतस. कारण जे काही देवपाईन जन्मेल शेतस त्या जगवर जय मियाडतस; अनी ज्यानी जय मियाडेल शे तो म्हणजे आपला ईश्वास.
येशु देवना पोऱ्या शे असा ईश्वास जो धरस त्यानाशिवाय जगवर जय मियाडनारा कोणी नही?
येशु देवना पोऱ्या शे असा ईश्वास जो धरस त्यानाशिवाय जगवर जय मियाडनारा कोणी नही?
त्यासले त्यानी कोकराना रंगतमुये अनं आपला साक्षना वचनमुये जिंकं अनी त्यासनावर मरणनी येळ वनी तरी त्यासनी आपला जिववर प्रेम करं नही.
Superando o mal com o bem
O cristão vence o mal não com violência, mas com o bem. O amor, a fé e a perseverança são as armas da superação.
वाईटमा जिकाई जाऊ नको; चांगलाघाई वाईटले जिक.
वाईटमा जिकाई जाऊ नको; चांगलाघाई वाईटले जिक.
तो प्रकाश अंधारामा चमकस, तरी अंधारना प्रभाव त्यानावर पडना नही.
जो देव आमले कायम ख्रिस्तमा जयोत्सवतीन लई जास, अनी सर्व ठिकाणे आमनाकडतीन ख्रिस्तबद्दलना ज्ञानना सुंगध प्रकट करस. त्यानी स्तुती असो.
तुम्हीन एखादाले कसाबद्दल तरी माफ करतस त्यानाबद्दल त्याले मी बी माफ करस. कारण मी कसाबद्दल तरी माफ करेल व्हई तर ज्या कसाबद्दल माफ करं ते तुमनाकरता ख्रिस्तनासमोर करेल शे, यानाकरता की सैताननं आपलावर डावपेच चालाले नको; त्याना ईचार आपले समजस नही अस नही.
मी जसा विजय मिळाईन आपला पितासंगे त्याना राजासनवर बसनु, तसा जो विजय मिळावस त्याले मी आपला राजासनवर आपलासंगे बसु दिसु.
मी जसा विजय मिळाईन आपला पितासंगे त्याना राजासनवर बसनु, तसा जो विजय मिळावस त्याले मी आपला राजासनवर आपलासंगे बसु दिसु.
ज्या विजय मिळावतस त्या असा पध्दततीन शुभ्र कपडा घालेल व्हतीन; मी जिवनी पुस्तकमाधलं त्यासनं नाव खोडावुच नही, अनी मना पितासमोर अनं त्याना दूतसमोर मी त्यासनं नाव उघडपणतीन जाहीर करसु.
Força e coragem divina
Deus é nosso escudo e fortaleza. Quando o medo tenta nos paralisar, a presença do Senhor nos fortalece e nos encoraja a prosseguir.
जो ख्रिस्त माले सामर्थ्य देस त्यानाद्वारा मी सर्व परिस्थीतीना सामना करू शकस.
पोऱ्यासवनं, तुम्हीन देवना शेतस अनी त्यासनावर तुम्हीन जय मियाडेल शे; कारण जगमा जो शे त्यानापेक्षा तुम्हानामा जो शे तो महान शे.
पोऱ्यासवनं, तुम्हीन देवना शेतस अनी त्यासनावर तुम्हीन जय मियाडेल शे; कारण जगमा जो शे त्यानापेक्षा तुम्हानामा जो शे तो महान शे.
Resistindo a tentação
A armadura de Deus nos protege contra as investidas do mal. Resistir ao diabo, vigiar e orar são essenciais para a superação espiritual.
शेवट, प्रभुमा अनं त्याना प्रभावी सामर्थ्यमा बलवान व्हत जा. सैतानना डावपेचपाईन तुमले उभा ऱ्हाता येवाले पाहिजे म्हणीन देवनी शस्त्रसामग्री धारण करा. कारण आपलं युध्द् रक्तमासनासंगे नही, तर सत्तासनासंगे, अधिकारीसनासंगे, सध्याना काळोखामधला जगना अधिपतीसनासंगे, आकाशमधला दुरात्मासनासंगे शेतस. यास्तव तुम्हीन वाईट दिनले विरोध कराले अनं सर्वकाही करानंतर टिकी राव्हाले समर्थ पाहिजे म्हणीसन देवनी सगळी शस्त्रसामग्री ल्या. यास्तव सत्यतीन आपली कंबर बांधिसन, नितीमत्वरुपी उरस्त्राण धारण करा. शांतीना सुवार्तातीन बनेल सिध्दतानी पादुका पायमा घालीसन, अनी या सर्वाखेरीज जिना मुये दुष्टना सर्व जळता बाण तुम्हले विझाडता येतीन ती ईश्वासरुपी ढाल धरीसन उभा रहा. तारणरुपी शिरस्त्रान अनं देवनं वचन अशी आत्मानी तलवार, हाई बी ल्या.
अस की तुमना पहिला आचारणना संबंधना जो जुना मनुष्यत्व त्याना तुम्हीन त्याग कराले पाहिजे, तो कपटना वासनातीन भरेल शे त्याना नाश व्हवाव शे. तर तुम्हीन आपला मनना अनी आत्मिक स्वभावतीन नवा व्हवाले पाहिजे. अनी धार्मीकता अनं पवित्रता यासनी भरिसन असा देवमायक उत्पन्न करेल नवा मनुष्य धारण कराले पाहिजे.
तुम्हीन राग करा, परंतु पाप करू नका; तुम्हीन रागावनात तर सुर्य मावळाले नको. अनी सैतानले संधी देऊ ना.
यामुये देवना अधीन व्हई जा अनी सैतानले आडवा व्हा; म्हणजे तो तुमनापाईन पळी. देवजोडे या म्हणजे तो तुमनाजोडे ई, पापी लोकसवन, जिवन शुध्द करा, अहो विबुध्दीना लोकसवन, आपला मनसले पवित्र करा.
प्रभुना समोर नम्र व्हा म्हणजे तो तुमले उंच करी.
जो माणुस परिक्षामा टिकस तो धन्य, कारण आपलावर प्रिती कराकरता देवनी देयल जिवनमुकूट परिक्षामा यशस्वी व्हवानंतर त्याले भेटी. कोणी परिक्षा व्हतांना, देवनी माले मोहमा टाकं, अस त्यानी म्हणाले नको कारण देवले वाईट गोष्टीसना मोह व्हस नही अनी तो स्वतःबी कोणले मोहमा टाकस नही. तर प्रत्येक माणुस आपला वासनाघाई वढाई जाई अनी भुल व्हयेलना मायक मोहमा पडस. मंग वासना गर्भवती व्हईसन पापले जन्म देस अनी पाप पक्क व्हवावर मरणले जन्म देस.
तुम्हीन असा परिक्षामा नही पडनात जी मनुष्यना शक्तीना बाहेर; अनी देव ईश्वासपात्र शे, तो तुमनी परिक्षा तुमना शक्तीना पलीकडे व्हवु देवाव नही, तर परिक्षासंगे तिनामातीन निंघाना उपाय बी करी, अस की, तुम्हीन ती सहन कराले समर्थ व्हवाले पाहिजे.
ईश्वासबद्दल जी शर्यत ती कर, युगानुयुगनं जिवन मिळाव, त्यानाकरताच तुले निवडेल शे अनी बराच साक्षीदारस समोर तु ते स्विकारीन मान्य करेल शे.
पण ज्या श्रीमंत व्हवाले दखतस त्या परिक्षामा अनी मनुष्यले नाशमा अनं विध्वंसमा बुडावनारा असा मुर्खपणना अनं नाशवंत वासनासमा सापडतस.
Perseverança até o fim
A corrida da fé exige perseverança. Devemos lançar fora todo peso e olhar para Jesus, o autor e consumador da nossa fé.
तर मंग आपण येवढा मोठला साक्षरूपी ढगसघाई इतला घेरायेल शेतस म्हणीसन आपण बी सर्व दडपण अनी सहज आपले गुंताई लेणारं पाप टाकीसन, तर या आपले नेमी देयल धावमा धीरतीन पळाले पाहिजे.
ज्यानी, आपला विरोधमा पाप करनारासनी करेल इतला विरोध सहन करा त्यानापाईन शिका, म्हणजे तुमना मने खचीसन धीर सुटाव नही.
कारण जस त्यानी स्वतः परिक्षा अनी दुःख सहन करेल शे, तसच ज्यासनी परिक्षा व्हस त्यासले मदत कराले तो समर्थ व्हयेल शे.
सावध रहा, जागे रहा; तुमना शत्रु सैतान हाऊ गर्जना करनारा सिंहनामायक कोणले खावानं हाई शोधस फिरस; त्याना विरूध्द ईश्वासमा भक्कम ऱ्हा अनी त्याना सामना करा; जगमाधला बाकीना ईश्वासणारासले ह्याच दुःख ठरायेलप्रमाणे व्हई राहिनात हाई ध्यानमा राहु द्या. तुम्हीन थोडा येळ दुःख सहन करानंतर, आपला सार्वकालिक गौरवमा येवाले पाहिजे म्हणीसन ज्यानी ख्रिस्तमा तुमले पाचारण करं तो सर्व कृपाना देव स्वतः तुमले पुर्ण, भक्कम अनं प्रबळ करी.
सावध रहा, जागे रहा; तुमना शत्रु सैतान हाऊ गर्जना करनारा सिंहनामायक कोणले खावानं हाई शोधस फिरस;
ख्रिस्तनी प्रितीपाईन आपलाले कोण वेगळं करी? संकट किंवा दुख, पाठलाग, उपासमार, किंवा नग्नता, आपत्ती किंवा मरण हाई वेगळं करी का?
कारण आपलाले ठाऊक शे की, देववर प्रिती करनारा म्हणजे त्याना योजनाप्रमाने बलायेलसले देवना करणीमुये सर्व गोष्टी त्यासले मिळीसन त्यासना चांगलासाठे सहकार्य करतस.
प्रभु माले सर्व दुष्ट योजनामातीन माले सोडाई, अनी आपला स्वर्गना राज्यमा सुखरूप लई ई, त्याले युगानुयुग गौरव असो, आमेन.
प्रभु ईश्वासु शे, तो तुमले स्थिर करी, अनं सैतानपाईन सांभाळी.
Descanso e renovação
Jesus convida os cansados e sobrecarregados a descansar nele. Sua graça é suficiente para nos renovar em meio às tribulações.
अहो सर्वा कष्टी अनी वझामा दाबायेल लोकसहो, मनाजोडे या, म्हणजे मी तुमले विसावा दिसु.
तुमनी वागणुक पैसासना लोभवीना असाले पाहिजे, जोडे शे तितलामा तुम्हीन तृप्त असाले पाहिजे, कारण देवनी स्वतः म्हणेल शे, "मी तुले सोडाव नही अनं तुले टाकावं बी नही."
अशी कोणतीच गोष्ट नही जी देव करू शकस नही."
तो त्यासले बोलना, "झोपी काय राहिनात? तुम्हीन परिक्षामा पडाले नको म्हणीन ऊठीसन प्रार्थना करा."
त्या तठे येवावर त्यानी त्यासले सांगं, "तुम्हीन परिक्षामा पडाले नको म्हणीसन प्रार्थना करा."
ऐका! मी तुमले साप अनं ईच्चु यासनावर उभं ऱ्हावाना अनी शत्रुना सर्व शक्तीवर विजय मिळावाना अधिकार देयल शे, तुमले कसानीच हानी व्हवाव नही.
"तुम्हीन परिक्षामा पडाले नको म्हणीन जागा ऱ्हा, अनी प्रार्थना करा. आत्मा कितला बी उतावळा व्हई, पण शरीर अशक्त शे."
पाप करनारा सैतानंना शे; कारण सैतान सुरवात पाईन पाप करी ऱ्हायना शे. सैतानंना कृत्य नष्ट कराकरताच देवना पोऱ्या प्रकट व्हयेल शे.
पोऱ्यासवन, मी तुमले लिखस, कारण त्याना नावमुये तुमना पापसनी तुमले क्षमा व्हयेल शे. बापसवन, मी तुमले लिखस, कारण जो सुरवात पाईन शे त्याले तुम्हीन वळखतस तरूणसवन, मी तुमले लिखस, कारण जो दुष्ट शे त्याले तुम्हीन हरायेल शे. पोऱ्यासवन, मी तुमले लिखी ऱ्हायनु शे, कारण तुम्हीन बापले वळखतस. बापसवन, मी तुमले लिखी ऱ्हायनु शे, कारण जो सुरवात पाईन शे त्याले तुम्हीन वळखतस, तरूणसवन, मी तुमले लिखी ऱ्हायनु शे, कारण तुम्हीन बलवान शेतस. कारण देवनं वचन तुम्हानामा ऱ्हास अनी त्या दुष्टले तुम्हीन जिंकेल शेतस.
जगन्या अनं जगमाधल्या गोष्टीसवर प्रिती करू नका, जर कोणी जगवर प्रिती करत व्हई तर त्यानामा पितानी प्रिती नही शे.
तुमना शरीर ख्रिस्तना अवयव शेतस, हे तुमले माहीत नही का? मी ख्रिस्तना अवयव लिसन वेश्यानं शरीर बनाडु? कधीच नही. ज्याना वेश्यासंगे संबध वना तो अनी ती ह्या एक शरीर शेतस, हाई तुमले माहीत नही का? कारण त्या "दोन्ही एकदेह व्हतीन" अस तो म्हणस. जो प्रभुना संगतमा येस तो अनं प्रभु एक आत्मा शेतस.
व्यभिचारपाईन दुर रहा, ज्या दुसरा पापे मनुष्य करस, त्या शरीर बाहेरतीन व्हतस; पण जो व्यभिचार करस तो आपला शरिरबद्दल पाप करस. काय तुमले माहीत नही का, तुमना मातीन प्रत्येकनं शरीर पवित्र आत्मानं मंदिर शे, जो तुमनामा शे अनी जो तुमले परमेश्वर कडतीन भेटेल शे, अनं तुम्हीन स्वतःना नही शेतस का? कारण तुमले किंमत दिसन ईकत लेयल शे; यामुये तुम्हीन आपला शरीरतिन देवनं गौरव करा.
मी तर हाई सांगस, आत्माना प्रेरणामा चाला, म्हणजे तुम्हीन शरीर वासना कराऊत नही. कारण शरिरवासना आत्माना विरोधी शे; अनं आत्मा शरिरवासना विरूध्द शे; ह्या परस्परविरोधी शेतस, यानाकरता की, ज्या काही तुम्हीन ईच्छा धरतस ते तुमना हाततीन व्हवाले नको.