Temor dos homens
O temor dos homens é uma armadilha que paralisa a fé. A Bíblia nos convida a trocar o medo humano pela confiança em Deus, que é nosso refúgio e escudo.
Não temas os homens
Deus é a nossa luz e salvação — de quem teremos medo? A Escritura nos encoraja a não temer aqueles que podem destruir o corpo, mas não a alma.
परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे
परमेश्वर माझा प्रकाश आणि माझा तारणारा आहे.
मी कोणाचे भय बाळगू?
परमेश्वरच माझ्या जीवाचा आश्रय आहे,
मी कोणाची भीती बाळगू?
जेव्हा दुष्ट माझे मांस खायला जवळ आले,
तेव्हा माझे शत्रू आणि माझे विरोधक अडखळून खाली पडले.
जरी सैन्याने माझ्याविरोधात तळ दिला,
माझे हृदय भयभीत होणार नाही.
जरी माझ्याविरूद्ध युध्द उठले,
तरी सुद्धा मी निर्धास्त राहीन.
जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्यास भ्या.
तो आपल्या शिष्यांस धैर्य देतो
"परंतु माझ्या मित्रांनो, मी तुम्हास सांगतो, जे शरीराला मारतात त्यांना तुम्ही भिऊ नका, कारण त्यानंतर त्यापेक्षा जास्त त्यांना काही करता येत नाही. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हास सांगतो. तुम्हास ठार मारल्या यानंतर तुम्हास नरकात टाकून देण्यास ज्याला अधिकार आहे, त्याची भीती धरा. होय, मी तुम्हास सांगतो, त्याचेच भय धरा.
Confiança em Deus acima do medo
Quando tememos a Deus, o medo dos homens perde o poder. O Senhor está conosco, e se Ele é por nós, quem será contra nós?
मी जेव्हा घाबरतो,
तेव्हा मी तुझ्यावर भरंवसा ठेवीन.
मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन,
मी देवावर भरवसा ठेवला आहे; मी भिणार नाही.
मनुष्य माझे काय करील?
परमेश्वर माझ्याबरोबर आहे; मी घाबरणार नाही;
मनुष्य माझे काय करू शकेल?
म्हणून आपण धैर्याने म्हणू शकतो,
"देव माझा सहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही.
मनुष्य माझे काय करणार?"
तेथील राजांना घाबरु नका. कारण युद्धात तुमचा देव परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे."
त्यांच्या भोवती काटे विंचवांना व त्यांच्या शब्दांना मानवाच्या मुला भयभीत होऊ नको; त्यांच्या तोंडाकडे बघून तू गोंधळून जाऊ नको; पहील्यापासून ते फितुर आहेत.