Trabalho
O trabalho é uma ordenança divina desde a criação. Deus colocou o homem no jardim para cultivar e guardar, revelando que o labor é parte do propósito humano e um meio de glorificá-lo.
Trabalho como vocação divina
Deus nos criou para trabalhar com propósito. O trabalho é expressão da imagem divina em nós e deve ser feito como para o Senhor.
अनी जे काही तुम्हीन कामकरता ते मनुष्यकरता नही तर प्रभुकरता कामकरी राहीना शेतस म्हणीन आपला अंतःकरणपाईन काम करानं.
अनी जे काही तुम्हीन कामकरता ते मनुष्यकरता नही तर प्रभुकरता कामकरी राहीना शेतस म्हणीन आपला अंतःकरणपाईन काम करानं. प्रभुपाईन वतनरूप प्रतीफळ तुमले भेटी हाई तुमले माहीत शे जे त्यानी आपला लोकसकरता ठेयेल शे; ख्रिस्त जो तुमना खरा धनी शे त्यानीच सेवा करत राहा.
अनी बोलणं किंवा करनं जे काही तुम्हीन करशात, ते सर्व प्रभु येशुनं नावमा करा; यामुये तुम्हीन त्यानाद्वारा देवपितानं आभार मानतस.
हाई चाकरी माणसंसनी नही तर प्रभुनी शे अस समजीन ती सद्भावतीन करा; कारण तुमले माहित शे की, प्रत्येकजण, मंग तो देवना दास ऱ्हावो किंवा स्वतंत्र ऱ्हावो, जे काही चांगलं करस, तेच तो प्रभुकडतीन भरीसन पाई.
यामुये तुम्हीन जे खातस पितस किंवा जे काही करतस ते सर्व देवना गौरवकरता करा.
यामुये मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन, प्रभुमा तुमनं कष्ट व्यर्थ नही, हाई तुमले माहीत शे, म्हणीसन तुम्हीन स्थिर रहा, टिकी रहा, अनी प्रभुना काममा कायम वाढत जा.
तुमना सर्व कामे प्रेमतीन व्हवाले पाहिजे.
Diligência e recompensa
A mão diligente enriquece, mas a preguiça traz pobreza. A Bíblia valoriza o esforço honesto, dedicado e perseverante em toda obra.
Planejamento e excelência
A excelência no trabalho honra a Deus. Devemos nos dedicar com competência, entregar nossos planos ao Senhor e buscar o melhor em cada tarefa.
तु सत्यनं वचन निट सांगनारा, लाज वाटेल अस कोणतं बी काम न करनारा, देवना पसंतिले उतरेल कामकरी, असा स्वतःले सादर कराकरता व्हई तितलं कर.
तु सत्यनं वचन निट सांगनारा, लाज वाटेल अस कोणतं बी काम न करनारा, देवना पसंतिले उतरेल कामकरी, असा स्वतःले सादर कराकरता व्हई तितलं कर.
प्रत्येक ईश्वरप्रेरित शास्त्रलेख सदबोध, दोष दखडानं, सुधारनुक, नितीशिक्षण, ह्यानाकरता उपयोगी शे. ह्यानाकरता की देवना भक्त पुरा व्हईसन प्रत्येक चांगला कामकरता तयार व्हवा.
जे काही काम तुना हातमा ई ते बठे ताकदतीन कर, कारण ज्या कबरमा आपन जानार शेतस तठे काम, ईचार, ज्ञान अनी शहापन नही शे.
जे काही तुम्हीन करशात ते तक्रार अनं वादविवाद नही करता करा, यानाकरता की, तुम्हीन निर्दोष अनं शुध्द् असा भ्रष्ट अनं पापी लोकसमा देवना पोऱ्या असा ऱ्हावाले पाहिजे, अनी त्यासनामा अंधाराना जगमा आकाशना तारासनामायक चमकाले पाहिजे.
O contentamento no trabalho
Deus nos dá a capacidade de desfrutar do nosso trabalho. Poder comer, beber e encontrar satisfação em nosso labor é um dom divino.
त्यासनी जीवता शेत तोपावोत खुश ऱ्हावानं अनी चांगलं करत ऱ्हावानं यानाशिवाय उत्तम दुसरं काहीच नही आशे माले समजनं. अनी प्रत्येक माणुसनी खावानं, पेवानं अनी बठा कामसमाईन आनंद कशे मियाडानं हाई देवनी देणगी शे.
माले जे बरं अनं चांगलं दखायनं ते हाई शे; माणुसनी खावानं पेवानं अनी देवनी त्याले जे आयुष्य देल शे त्या बठा दिन तो ज्या कामदंधामा कष्ट करस त्यामा सुख भोगानं हाई त्यानाकरता चांगलं अनी उत्तम शे.
जर देवनी एखादा माणुसले संपत्ती, मालमत्ता अनी या गोष्टीसनी उपभोग लेवानी शक्ती देल व्हई तर त्यानी त्याना उपभोग लेवाले पाहिजे. त्यानाकडे ज्या गोष्टी शेतस त्यासना स्विकार कराले पाहिजे, अनी कामबी आनंदमा कराले पाहिजे. ती देवनी देल भेट शे.
एकपेक्षा दोन माणसे काम करनारा बरा शेतस; त्या एकजागे काम करीसन चांगल कमाडु शकतस.
तठे आशा प्रकारना माणुस शे, तो एकलाच शे, त्याले कोनीच नही, त्याले पोऱ्या किवा भाऊ नही. पण तठे त्याना कष्टले अंत नही, जे धन तो कमाडस त्यामा त्याले समाधान नही, तो स्व:तालेच ईचारस, एवढा कष्ट मी कोना करता करी राहीनु शे? मना जीवनना सुख हिसकाई ली राहीनू शे, हाई कोनाकरता? हाई व्यर्थ शे, कष्टमय शे.
मंग मी दखं तवय; बठा कष्ट अनी कारागीरना काम आशे शे, ज्यानामुये त्याना शेजारना हेवा करस. हाई बठं व्यर्थ शे अनी बिनकामनी कोशीस शे.
A responsabilidade cristã
O cristão deve trabalhar com suas próprias mãos, viver dignamente e ser exemplo de dedicação. Quem não trabalha, não coma.
आम्हीन तुमनाजवळ व्हतुत तवय बी, कोणले काम करानी ईच्छा नव्हती तर त्यानी खावाले बी नको, अशी तुमले आज्ञा करी.
तरी तुमनामा कितला आळशीपणतीन वागणारा, काहीच कामधंदा नही करनारा अनं लुडबुड्या शेतस, अस ऐकतस. असा लोकसले आम्हीन प्रभु येशु ख्रिस्तना नावतीन आज्ञा अनं बोध करतस की, त्यासनी ढंगतीन काम करीसन अन्न खावाणं.
शांतीतिन जिवन जगा आपलाच कामवर लक्ष राहु द्या अनी आपला उदर निर्वाहकरता काम कर. अईश्वासी लोकससंगे सभ्यतातीन वागानं म्हणजे तुमले सन्मान भेटी, अनी आपला हातसघाई काम करानं, म्हणजे तुमनी जी गरज शे त्याकरता तुमले कोणवर अवलंबीन राव्हानी गरज नही.
चोरी करनारासनी परत चोरी कराले नको; तर गरजवंतसले देवाले आपलाजवळ काही पाहिजे म्हणीसन जे उत्तम तेच आपला हातसघाई काम करत राव्हाले पाहिजे.
सर्व प्रकारनी कृपा तुमनावर भरपुर व्हवाकरता देव शक्तिमान शे; हाई यानाकरता की तुमले सर्व गोष्टीसमा सगळा पुरवठा कायम व्हईसन प्रत्येक चांगला कामकरता तुमनाकडे सर्वकाही भरपूर शे.
यामुये जसा देवनी सातवा दिन विसावा लिधा तसा विसावा देवना लोकसकरता बाकी शे. ज्या कोणी देवना विश्रामस्थानमा येल शे त्यासनी, जस देवनी आपला कामे सराईन विसावा लेयल शे तसं त्यासनी आपला बी कामे सराईन विसावा लेतीन.
आकाशमधला पक्षीसकडे ध्यान दिसन दखा; त्या पेरतस बी नही, कापणी बी करतस नही, अनं कोठारसमा साठाडतस बी नही; तरी तुमना स्वर्गना देवबाप त्यासले खावाले देस. तुम्हीन तर त्यासनापेक्षा श्रेष्ठ शेतस की नही?
जर तुम्हीन चांगला गोष्टीस कराकरता तयार शेतस तर तुमनं वाईट करनारा कोण?
मी तुमले खरंखरं सांगस, मी ज्या कृत्ये करस त्या मनावर ईश्वास ठेवनारा बी करी, अनी त्यानापेक्षा मोठा करी, कारण मी पिताकडे जास.
पण मी तर मना जिवनी किंमत ऐवढी सुध्दा करस नही, यानाकरता की, मी मनं काम म्हणजे माले प्रभु येशुपाईन प्राप्त व्हयेल देवनी कृपानी सुवार्ता गंबीरतातीन सांगानी सेवा शेवटपावत लई जावं."
आम्हीन करेल कामे तुम्हीन निष्फळ व्हवु देऊ नका तर त्याना पुर्ण प्रतिफळ तुमले भेटाले पाहिजे, म्हणीसन खबरदारी ल्या.