Uma só carne
O conceito de 'uma só carne' é o fundamento bíblico do casamento. Desde a criação, Deus uniu homem e mulher em uma aliança indissolúvel de amor, compromisso e intimidade.
A instituição divina do casamento
Deus criou o homem e a mulher e os uniu em aliança. O casamento é obra de Deus, e o que Ele juntou não separe o ser humano.
मंग परमेश्वर देवनी आदामले गाढ झोपमा आणं; अनी आदाम झोपना तवय त्यानी एक फासळी देवनी काढी लिधी, तिनी जागा मासघाई भरी दिधी; परमेश्वर देवनी आदामनी फासळी काढीसन तिनी बाई बनाडी अनी तिले आदामनाजोडे लयं. तवय आदाम बोलना, आते हाई तर मना हाडमाधलं हाड अनी मासमाधलं मास शे; हिले नारी सांगानं कारण हाई नरपाईन बनाडेल शे. यामुये पुरूष आपला मायबापले सोडीन आपला बाईसंगे जडी राही; त्या दोन्ही एकदेह व्हतीन.
मंग परमेश्वर देव बोलना, "आदाम एकटा ऱ्हावाले पाहिजे हाई बरं नही, तर त्यानाकरता अनुरूप सहाय्यक मी करसु."
देवनी आपला प्रतिरूपना मनुष्य बनाडं; देवना प्रतिरूप अस तो बनाडामा वना, नर अनं नारी अस त्या बनाडाई गयात.
येशुनी त्यासले उत्तर दिधं, हाई तुमना वाचामा वनं नही का, की ज्यानी त्यासले निर्माण करं, "त्यानी सुरवातलेच पुरूष अनी स्त्रीले बनाडं." अनं सांगं, "यामुये पोऱ्या माय बापले सोडीसन बायकोसंगे कायम राही अनी त्या एकदेह व्हतीन" यामुये पुढे त्या दोन नहीत एकदेह असा शेतस म्हणीन "देवनी जे जोडेल शे ते मनुष्यनी तोडाना प्रयत्न करानं नही"
पण जसं वचनमा लिखेल शे, पृथ्वीनी निर्मिती पाईनच देवनी पुरूष अनी स्त्रीले बनाडं. या कारणमुयेच पुरूष त्याना माय बापले सोडिसन त्यानी बायकोसंगेच राही, पुढे त्या दोन नहीत तर एक शरीर शेतस. यामुये देवनी जे जोडेल शे ते मनुष्यनी तोडानं नही."
O mistério da união
Paulo ensina que a união conjugal é um grande mistério que aponta para Cristo e a Igreja. A intimidade reflete a comunhão espiritual plena.
त्याप्रमाणे पतीसनी आपापला बायकोले आपलं शरीर शे हाई समजीन तिनावर प्रिती करानी जो आपला बायकोवर प्रिती करस तो स्वतः वरच प्रिती करस. कोणी कधीच आपला शरिरना व्देष करस नही; तर तो त्याना पालन पोषण करस; जश ख्रिस्त बी मंडळीना पालन पोषण करस तसच तो बी करस. कारण आपण ख्रिस्तना शरिरना अवयव शेतस. म्हणीन पुरूष आपला माय बापले सोडीसन आपला बायकोले जडी राही; अनी त्या उभयता एक शरीर व्हतीन. हाई रहस्य मोठं शे पण मी ख्रिस्त अनं मंडळी यासना संबधनाबद्ल बोली ऱ्हायनु शे. तसच तुमनापाईन प्रत्येकनी जसं स्वतःवर तसच आपला बायकोवर प्रिती करानी; अनी बायकोनी बी पतीना मान ठेवाले पाहिजे.
तुमना शरीर ख्रिस्तना अवयव शेतस, हे तुमले माहीत नही का? मी ख्रिस्तना अवयव लिसन वेश्यानं शरीर बनाडु? कधीच नही. ज्याना वेश्यासंगे संबध वना तो अनी ती ह्या एक शरीर शेतस, हाई तुमले माहीत नही का? कारण त्या "दोन्ही एकदेह व्हतीन" अस तो म्हणस. जो प्रभुना संगतमा येस तो अनं प्रभु एक आत्मा शेतस.
Fidelidade e alegria
A aliança conjugal exige fidelidade, respeito e dedicação mútua. A Bíblia celebra a alegria da intimidade dentro do casamento.
या सर्वासवर प्रितीले परीधान करा, जी सर्वासले बंधनमा ठेवस अनी त्यासले परीपुर्ण करस. ख्रिस्तनी शांती तुमनं निर्णयावर राज्य करो; तिनाकरता देवनी शांतीमा तुमले सोबत एक शरीर असं पाचारण करामा येल शे; अनी तुम्हीन कायम उपकार मानणारा व्हा.
यास्तव असत्यना त्याग करीसन तुम्हीन प्रत्येकजण आपआपला शेजारीसबद्दल सत्य बोला. कारण आपन ख्रिस्तना अवयव शेतस.