Verdade
A verdade é um dos atributos centrais de Deus e um pilar da vida cristã. Jesus se declarou o caminho, a verdade e a vida. Viver na verdade é viver em liberdade e integridade.
Deus é a fonte da verdade
O Senhor é fiel e verdadeiro em todas as suas palavras. Sua Palavra é a verdade absoluta que ilumina nosso caminho e nos sustenta.
येशुनी त्याले सांगं, "मार्ग, सत्य अनी जिवन मीच शे; मनाजोडे येवाशिवाय पिताकडे कोणीच जास नही.
शब्दनी शरीर धारण करं, कृपा अनी सत्य याघाई परीपुर्ण राहिनसुध्दा तो आमनामा जिवन जगना, आम्हीन त्यानं गौरव दखं ते गौरव देवबापकडतीन येल एकुलता एक पोऱ्यानं ऱ्हास अस व्हतं.
आपले माहित व्हयेल शे की, देवना पोऱ्या येल शे, अनी जो सत्य देवले वळखानी बुध्दी आपले देयल शे. जो सत्य शे त्यानाठायी, म्हणजे त्याना पोऱ्या येशु ख्रिस्तमा आपण एकत्र राहतस. हाऊच खरा देव अनी सार्वकालिक जिवन शे.
O Espírito da verdade
Jesus prometeu enviar o Espírito Santo, o Espírito da verdade, que nos guia, ensina e nos faz lembrar de tudo o que Cristo disse.
तरी मी तुमले खरी गोष्ट सांगस, मी जाई राहीनु हाई तुमनाकरता हितनं शे; मी जर गवु नही तर मदतगार तुमनाकडे येवाव नही; मी गवु तर त्याले तुमनाकडे धाडसु.
पण जो पितापाईन निंघस, ज्याले मी पिताकडतीन तुमनाकडे धाडस असा मदतगार म्हणजे सत्यना आत्मा ई तवय तो मनाबद्दल साक्ष दी.
तुमनाबद्दल सांगानं तर त्यानाकडना पवित्र आत्मा जो तुम्हानामा ऱ्हास, तवय तुमले कोणी शिकाडानं यानी गरज नही, त्याना पवित्र आत्मा सत्य शे, खोटा नही शे, तुमले सर्व गोष्टीसबद्दल शिकाडं तसच तुम्हीन त्यानामा एक राहतस.
"देव आत्मा शे अनी त्याना भक्तसनी त्यानी भक्ती आत्मातीन अनं खरापणतीन कराले पाहिजे."
A verdade liberta
Jesus prometeu que conhecer a verdade nos torna livres. A mentira aprisiona, mas a verdade de Deus nos conduz à plenitude.
सत्य तुमले स्वतंत्र करी
तवय येशु त्या यहूदीसले ज्यासनी त्यानावर ईश्वास ठेवा त्यासले बोलना, "तुम्हीन मना वचनंसमा राहीनात तर, खरोखर मना शिष्य शेतस; तुमले सत्य समजी, अनं सत्य तुमले स्वतंत्र करी."
तु सत्यनं वचन निट सांगनारा, लाज वाटेल अस कोणतं बी काम न करनारा, देवना पसंतिले उतरेल कामकरी, असा स्वतःले सादर कराकरता व्हई तितलं कर.
त्यानी आपला ईच्छातीन अनी सत्य वचनघाई आमले जन्म दिधा, यानाकरता की आपण त्याना बनाडेल वस्तुमातील प्रथम फळ व्हवाले पाहिजे.
Vivendo e falando a verdade
Somos chamados a falar a verdade em amor e a rejeitar toda forma de engano. A integridade nas palavras é marca do cristão.
तर आपण प्रितीतीन सत्यले धरीसन मस्तक जो ख्रिस्त त्याना परिणामतीन सर्व प्रकारतीन वाढाले पाहिजे.
मना भाऊ अनी बहिणीसवन, शेवट ईतलच सांगस की, जे काही सत्य, सन्मान, न्याय, शुध्द, प्रिय, सुश्राव्य, जो काही सद्गुण, जी काही स्तुती त्यासनं मनन करा.
मना भाऊ अनी बहिणीसवन, मुख्य शप्पथ वाहू नका, स्वर्गनी, पृथ्वीनी किंवा कोणती बी दुसरी शप्पथ वाहू नका, तुम्हीन दोषी ठराले नको म्हणीसन तुमले हो, म्हणनं व्हई तर "हो" म्हणा, "नही" म्हणनं व्हई तर "नही" म्हणा.
मना पोऱ्यासवनं, आपला शब्दसघाई किंवा जिभघाई नही, तर काम करीसन अनं सत्यमा ऱ्हाईन आपण प्रिती करानी.
जर आपण अस म्हणतस की, त्यानासंगे आमनी सहभागीता शे; पण अंधारमाच चालत राहिनुत, तर आपण खोटं बोली राहिनुत, सत्यतीन वागी नही राहीनुत;
मना पोऱ्या सत्यमा चालतस, हाई ऐकीसन माले जो आनंद व्हस तितला कसाघाई बी व्हस नही.
ईश्वास
आते ईश्वास हाऊ आशा करेल गोष्टीसना भरवसा अनी न दखावणाऱ्या गोष्टीसबद्दलनी खात्री अशी शे.