Vícios
A Bíblia nos alerta contra os vícios e comportamentos destrutivos. Deus nos chama à liberdade em Cristo, não à escravidão de desejos e hábitos que consomem corpo e alma.
A escravidão do pecado
Todo vício é uma forma de escravidão. Jesus veio para libertar os cativos e restaurar a verdadeira liberdade dos filhos de Deus.
येशुनी त्यासले उत्तर दिधं, "मी तुमले खरंखरं सांगस, जो कोणी पाप करस तो पापना गुलाम शे.
यामुये पोऱ्या तुमले स्वतंत्र करी, तर तुम्हीन खरा स्वतंत्र व्हशात.
यामुये पोऱ्या तुमले स्वतंत्र करी, तर तुम्हीन खरा स्वतंत्र व्हशात.
सत्य तुमले स्वतंत्र करी
तवय येशु त्या यहूदीसले ज्यासनी त्यानावर ईश्वास ठेवा त्यासले बोलना, "तुम्हीन मना वचनंसमा राहीनात तर, खरोखर मना शिष्य शेतस; तुमले सत्य समजी, अनं सत्य तुमले स्वतंत्र करी."
ख्रिस्तमा स्वतंत्रता
हाई स्वातंत्रकरता ख्रिस्तनी आपलाले मुक्त करेल शे म्हणीन त्यामा टिकीसन राहा, गुलामगिरीना वझाखाल परत सापडू नका.
तुम्हीन ज्याले आपले स्वतःले दास म्हणीन आज्ञा पाळाकरता समर्पन करतस, तुम्हीन ज्याना आज्ञा पाळतस त्यासना दास शेतस, त्या मरणनाकरता पापना किंवा न्यायीपणनाकरता आज्ञापाळाना, हाई तुमले ठाऊक नही का?
Resistência e domínio próprio
O fruto do Espírito inclui o domínio próprio. O cristão é chamado a ter controle sobre seus desejos, resistir à tentação e vigiar contra as obras da carne.
हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, अनी असा इतर गोष्टी; यासनाबद्ल मी तुमले सुरवातले सांगी ठेयेल व्हतं तेच आते सांगस की, अस कर्म करनारासले देवना राज्यना वतन भेटावु नही. सौम्यता, संयम ह्या शेतस; असासना विरूध्द नियमशास्त्र नही.
देवना गौरवकरता शरिरना वापर करा
सर्व गोष्टीसनी माले सुट शे, तरी सर्वा गोष्टी कामना नहीत; सर्व गोष्टीसनी माले सुट शे, तरी मी कोणतीच गोष्टना अधीन ऱ्हावाव नही.
देवना गौरवकरता शरिरना वापर करा
सर्व गोष्टीसनी माले सुट शे, तरी सर्वा गोष्टी कामना नहीत; सर्व गोष्टीसनी माले सुट शे, तरी मी कोणतीच गोष्टना अधीन ऱ्हावाव नही.
तवय मी आपला शरिरले पकडीसन दास करसु, अनं मी असं कर नही मी दुसऱ्यासना घोषणा करेल वर मी अपात्र ठरसु.
तुम्हीन असा परिक्षामा नही पडनात जी मनुष्यना शक्तीना बाहेर; अनी देव ईश्वासपात्र शे, तो तुमनी परिक्षा तुमना शक्तीना पलीकडे व्हवु देवाव नही, तर परिक्षासंगे तिनामातीन निंघाना उपाय बी करी, अस की, तुम्हीन ती सहन कराले समर्थ व्हवाले पाहिजे.
तुम्हीन असा परिक्षामा नही पडनात जी मनुष्यना शक्तीना बाहेर; अनी देव ईश्वासपात्र शे, तो तुमनी परिक्षा तुमना शक्तीना पलीकडे व्हवु देवाव नही, तर परिक्षासंगे तिनामातीन निंघाना उपाय बी करी, अस की, तुम्हीन ती सहन कराले समर्थ व्हवाले पाहिजे.
तुम्हीन परिक्षामा पडाले नको म्हणीन जागा ऱ्हा अनी प्रार्थना करा; आत्मा तयार शे खरं पण शरीर अशक्त शे.
यामुये देवना अधीन व्हई जा अनी सैतानले आडवा व्हा; म्हणजे तो तुमनापाईन पळी.
तुमले माहित शे की, तुम्हीन ईश्वासनी परिक्षामा यशस्वी व्हवामुये तुमनामा धीर तयार व्हस;
Libertação e renovação
Em Cristo somos libertos de toda forma de dependência. Pela renovação da mente, aprendemos a discernir e rejeitar o que nos prende.
देवना सेवामाधलं जिवन
म्हणीन भाऊ अनं बहिणीसवन, देवनी दया धरीसन, मी तुमले ईनंती करस की, तुम्हीन आपला शरिरले पवित्र अनं देवले संतोष देणारा जिवत ग्रहणीय यज्ञ म्हणीन समर्पण करानं; हाई तुमनी आध्यात्मिक सेवा शे. देवनी उत्तम ग्रहणीय अनं परीपुर्ण ईच्छा काय शे, हाई तुम्हीन समजी लेवानं, म्हणीन हाई जगनासंगे समरूप व्हवानं नही, तर आपला मनना नविनकरणमा स्वतःना रूपांतर होऊ द्या;
तसच आपण बी पापले मरेल, अनी ख्रिस्त येशुमा देवले जिवत व्हयेल शेतस असं तुम्हीन स्वतःले माना. म्हणीन तुम्हीन आपला शरीर वासनासना अधीन न व्हावं म्हणीन आपला मरणारा शरिरमा पापनं राज्य चालु देवानं नही. अनी तुम्हीन आपले शरीर अनितीना साधन म्हणीन पापले समर्पन करानं नही; पन तुम्हीन स्वतःले मरेल मातीन जिवत व्हयेल असं देवले समर्पन करा, अनी आपले स्वतःनं शरीर न्यायीपणानं साधन म्हणीन तुम्हीन देवले समर्पन करा.
कारण आपन त्याना मरणना प्रतिरूपमा त्यानासोबत जोडेल शेतस, तर त्याना परत ऊठाना प्रतिरूपमा आपन त्यानासोबत जोडेल व्हवुत; आपन जानतस की, आपलामाधला जुना मनुष्य त्यानासंगे क्रुसखांबवर खिळाई जायेल शे, म्हणजे हाई पापना शरीर नष्ट व्हईन आपन पुढं पापना दास्य करानं नही;
कारण सर्व माणससले तारण देणारी देवनी कृपा प्रकट व्हयेल शे; अनी ती कृपा आपलाले शिकाडस की, अभक्ती अनी संसारन्या गोष्टीसना त्याग कर अनी स्वतःले नियंत्रीत, पवित्र अनं भक्तीमय जिवन या जगमा जग.
यानाकरता की तुम्हीन उरेल शारिरीक जिवन मनुष्यना वासनांप्रमाणे नही तर देवना ईच्छाप्रमाणे जगानं. कारण गैरयहूदीसनी ईच्छातीन काम करनं अनी असभ्यता, वासनासनी अभिलाषा, रंगेलपणा, दारूड्या अनं अमंगळ मुर्तिपुजा यामा ऱ्हावामा जो काळ गया तितला पुरा शे; तुम्हीन त्यासना ह्या जंगलीपणमा सहभागी व्हतस नही यानं त्यासले नवल वाटस अनी त्या तुमनी निंदा करतस. जो जिवतसना अनी मरेलसना न्यायनिवाडा कराले तयार शे त्या देवले त्या हिशोब देतीन. सुवार्ता मरेलसले बी सांगेल व्हती, यानंकरता की, मनुष्यनमायक त्यासना शरिरसंबंधतीन न्यायनीवाडा व्हवाले पाहिजे, पण त्यासनी आत्माप्रमाणे देवसंगे जगाले पाहिजे.
देवना दानसना चांगला कारभारी
आते सर्वासना शेवट येल शे; यामुये मर्यादामा रहा, अनं प्रार्थना कराकरता तयार रहा;
आमना मा पाप नही शे अस जर आम्हीन सांगत व्हसुत तर आम्हीन स्वतःले फसाडी राहीनुत, अनं आपलामा सत्य राहत नही. जर आपण आपला पाप कबुल करात, तर तो ईश्वसनीय अनं न्यायी शे म्हणीसन आपला पापसनी क्षमा करी, अनं आपले सर्व वाईटसपाईन शुध्द करी.
O corpo como templo
Nosso corpo é templo do Espírito Santo. Devemos honrar a Deus com o corpo, fugindo da embriaguez, da imoralidade e de toda impureza.
काय तुमले माहीत नही का, तुमना मातीन प्रत्येकनं शरीर पवित्र आत्मानं मंदिर शे, जो तुमनामा शे अनी जो तुमले परमेश्वर कडतीन भेटेल शे, अनं तुम्हीन स्वतःना नही शेतस का?
अनितीघाई चालणारा माणुसले देवनं राज्यमा जागा मिळावं नही शे, हाई तुमले माहीत नही का? फसु नका; जारकर्मी, मुर्तिपुजक, व्यभिचारी, चैनबाज, समलींगी संबध ठेवणारा, चोर, लोभी, दारूड्या, चुगलीचहाडी करनारा अनं व्यवहारमा घोटाया करनारा, यासले देवना राज्यमा जागा मिळावं नही. अनी तुमनापैकी कितला तसाच व्हतात; तरी तुम्हीन प्रभु येशु ख्रिस्तना नावमा अनं आपला देवना आत्मामा धोयेल, पवित्र करेल, अनं नीतिमान ठरायेल, असा व्हयेल शेतस.
द्राक्षरस पिसन मस्त व्हवु नका; द्राक्षरसमा बेतालपणा शे; पण पवित्र आत्मातीन परीपुर्ण व्हा.
अनी यानापुढे नुसतं पाणीच पेत ऱ्हाऊ नको, तर आपला पोटकरता अनी आपला कायमना दुःखनाकरता थोडा द्राक्षना रस ले.
कारण जगमा सर्वकाही शे ते म्हणजे शरिरनी वासना, डोयासनी वासना, अनं संसारनाबद्दल फुशारकी, हाई पितापाईन नहीत, तर जगपाईन शेतस;
सावध रहा, जागे रहा; तुमना शत्रु सैतान हाऊ गर्जना करनारा सिंहनामायक कोणले खावानं हाई शोधस फिरस;
मिठ अनं दिवावरतीन धडा
तुम्हीन पृथ्वीना मीठ शेतस; पण जर मीठना खारटपणाच निंघी गया तर तो खारटपणा त्याले कशाघाई आणता ई? ते काय कामनं ऱ्हावाव नही, तर ते फेकाई जाई अनी लोकसना पायखाल चेंदाई जाई.
अनी आमले परिक्षामा पाडू नको; तर आमले पापमातीन सोडाव. कारण की, राज्य, सामर्थ्य, अनी गौरव, हाई सदासर्वकाळ तुनंच शे; आमेन.
कारण शास्त्रमा अस लिखेल शे की, "प्रभु अस सांगस, ज्याप्रमाणे मी जिवत शे, त्याप्रमाणे मनापुढं प्रत्येकजण गुडघा टेकतीन, अनं प्रत्येक जिभ देवनं स्तुती करी." तर मंग आपलामधला प्रत्येकजन आपलाबद्दल देवले हिशोब दी.