Vida eterna
A vida eterna é a promessa central do evangelho. Não se trata apenas de duração infinita, mas de qualidade de vida em comunhão com Deus, começando aqui e se estendendo pela eternidade.
O dom gratuito da vida eterna
A vida eterna é um presente de Deus, não resultado de obras humanas. É dada gratuitamente a quem crê em Jesus Cristo.
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
कारण पापना पगार मरण शे, पन आपला प्रभु येशु ख्रिस्त यानाद्वारा सर्वकाळना जिवन हाई देवना कृपादान शे.
कारण पापना पगार मरण शे, पन आपला प्रभु येशु ख्रिस्त यानाद्वारा सर्वकाळना जिवन हाई देवना कृपादान शे.
कारण पापना पगार मरण शे, पन आपला प्रभु येशु ख्रिस्त यानाद्वारा सर्वकाळना जिवन हाई देवना कृपादान शे.
सार्वकालिक जिवन हाईच शे की त्यासनी, तु एकच सत्य देव त्या तुले, अनं ज्याले तु धाडेल शे, त्या येशु ख्रिस्तले वळखावं.
सार्वकालिक जिवन हाईच शे की त्यासनी, तु एकच सत्य देव त्या तुले, अनं ज्याले तु धाडेल शे, त्या येशु ख्रिस्तले वळखावं.
ती साक्ष हाईच शे की, देवनी आपले सार्वकालिक जिवन देयल शे अनी हाई जिवन त्याना पोऱ्यामा शे.
हाई अभिवचन त्यानी स्वतः आपले देयल शे, तेच सार्वकालिक जिवन शे.
तरी ज्या युगानुयुगना जिवनकरता त्यानावर ईश्वास ठेवतीन, त्यासले दृष्टांत मिळाले पाहिजे म्हणीसन येशु ख्रिस्तनी मी जो मुख्य पापी, त्या मनाबद्दल आपली सर्व सहनशक्ती दखाडाले पाहिजे, तर मनावर दया व्हई.
A certeza para quem crê
Quem está em Cristo tem a certeza de que passou da morte para a vida. Nada pode arrebatar o crente da mão de Deus.
"मी तुमले खरंखरं सांगस; जो मनं वचन ऐकस अनी ज्यानी माले धाडेल शे त्यानावर ईश्वास ठेवस त्याले सार्वकालिक जिवन प्राप्त व्हई जायेल शे; अनी त्यानावर न्यायनी येळ येवाव नही, तो मरणमातीन जिननमा पार जायेल शे. मी तुमले खरंखरं सांगस; अशी येळ ई राहीनी, ती ई जायेल शे, त्यामा मरेल लोके देवना पोऱ्यानी वाणी ऐकतीन, अनी ज्या ऐकतीन त्या जिवत होतीन.
जो पोऱ्यावर म्हणजे मनावर ईश्वास ठेवस त्याले सार्वकालिक जिवन शे; पण जो पोऱ्याले म्हणजे माले मानस नही त्याले जिवन दखाव नही, पण परमेश्वरना प्रकोप त्यानावर राही.
जो पोऱ्यावर म्हणजे मनावर ईश्वास ठेवस त्याले सार्वकालिक जिवन शे; पण जो पोऱ्याले म्हणजे माले मानस नही त्याले जिवन दखाव नही, पण परमेश्वरना प्रकोप त्यानावर राही.
अनी ज्यानी माले धाडेल शे त्यानी ईच्छा हाईच शे की, त्यानी जे सर्व माले देयल शे त्यामातीन मी काहीच दवाडाले नको, पण शेवटला दिनसमा मी त्यासले जिवत करीसन ऊठाडाले पाहिजे. मना बापनी हाईच ईच्छा शे की, जो कोणी पोऱ्याले दखीन ईश्वास ठेवस त्याले सार्वकालिक जिवन प्राप्त व्हवाले पाहिजे, त्याले शेवटला दिन मी ऊठाडसु."
मी तुमले खरंखरं सांगस; जो ईश्वास धरस त्याले सार्वकालिक जिवन शे.
मना मेंढरं मनी वाणी ऐकतस; मी त्यासले वळखस अनं त्या मनामांगे येतस. मी त्यासले सार्वकालिक जिवन देस, त्यासना कधीच नाश व्हवाव नही, अनी कोणी त्यासले मनाकडतीन हिसकाई लेवाव नही.
मी त्यासले सार्वकालिक जिवन देस, त्यासना कधीच नाश व्हवाव नही, अनी कोणी त्यासले मनाकडतीन हिसकाई लेवाव नही. ज्यानी त्या माले देयल शेतस तो मना बाप सर्वातीन मोठा शे अनी बापकडतीन त्यासले कोणाघाईच हिसकाईन लई जाता येवाव नही. मी अनी बाप एकच शे."
ती साक्ष हाईच शे की, देवनी आपले सार्वकालिक जिवन देयल शे अनी हाई जिवन त्याना पोऱ्यामा शे. ज्याले देवना पोऱ्या लाभेल शे त्याले जिवन लाभेल शे; ज्याले देवना पोऱ्या लाभना नही त्याले जिवन लाभना नही.
अनंत जिवन
देवना पोऱ्याना नाववर ईश्वास ठेवनारा तुमले अनंत जिवन लाभेल शे हाई तुमले समजाले पाहिजे म्हणीसन मी हाई तुमले लिखी ऱ्हायनु शे.
अनंत जिवन
देवना पोऱ्याना नाववर ईश्वास ठेवनारा तुमले अनंत जिवन लाभेल शे हाई तुमले समजाले पाहिजे म्हणीसन मी हाई तुमले लिखी ऱ्हायनु शे.
O caminho para a eternidade
Jesus é o caminho para a vida eterna. Crer nele, segui-lo e perseverar na fé são os passos que nos conduzem à eternidade com Deus.
पण मी दिसु ते पाणी जो कोणी पी त्याले परत कधीच तहान लागाव नही, जे पाणी मी त्याले दिसु, ते त्यामा सार्वकालिक जिवनकरता उसळनारा जिवत पाणीना झरा असा व्हई."
नाशवंत अन्नकरता कष्ट करू नका; तर सार्वकालिक जिवनकरता टिकनारं जे अन्न मनुष्यना पोऱ्या तुमले दिसु, त्यानाकरता कष्ट करा, कारण बाप जो देव त्यानी त्यानावर शिक्का मारेल शे.
यावर त्यासनी त्याले सांगं, "देवना कामे आमनाकडतीन व्हवाले पाहिजे म्हणीन आम्हीन काय कराले पाहिजे?"
येशुनी त्यासले उत्तर दिधं, "देवनं काम हाईच शे की, ज्याले त्यानी धाडेल शे त्यानावर तुम्हीन ईश्वास ठेवाना."
शिमोन पेत्रनी त्याले उत्तर दिधं, "प्रभुजी, आम्हीन एखादाकडे जावानं? सार्वकालिक जिवनना वचनं तुमनाकडे शेतस.
दोन रस्ता
धाकला दरवाजातीन मजारमा जा; कारण नाशकडे जावाना दरवाजा मोठा शे, अनं रस्ता पसरट शे, अनी त्यानामातीन जाणारा बराच शेतस; पण जिवनकडे जावाना दरवाजा, अनी रस्ता छोटा शे. अनं ज्यासले तो सापडस त्या थोडाच शेतस.
दोन रस्ता
धाकला दरवाजातीन मजारमा जा; कारण नाशकडे जावाना दरवाजा मोठा शे, अनं रस्ता पसरट शे, अनी त्यानामातीन जाणारा बराच शेतस; पण जिवनकडे जावाना दरवाजा, अनी रस्ता छोटा शे. अनं ज्यासले तो सापडस त्या थोडाच शेतस.
जो स्वतःना जिवले वाचाडी तो त्याले गमाडी, अनी जो मनाकरता स्वतःना जिव गमाडी, तो त्याना जिवले वाचाडी.
त्या तर, सार्वकालिक शिक्षा भोगाले जातीन अनी न्यायी लोक सार्वकालिक जिवनमा जातीन."
यावर येशुनी उत्तर दिधं, "मी तुमले खरंखरं सांगस की, ज्यानी मनाकरता अनी सुवार्ता प्रचार करता घरदार, भाऊ, बहिणी, माय, बाप, पोऱ्या किंवा वावरसले सोडी देयल शे. त्याले घर, भाऊ, बहिणी, माय, बाप, पोऱ्या अनी वावर या सर्व गोष्टी याच जिवनमा शंभरपटमा भेटी. यानासंगेच त्याले मनाकरता छळ बी सोसना पडी पण येणारा युगमा त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
चांगला शोमरोनीना दृष्टांत
मंग दखा, एक शास्त्री उभा राहीन येशुनी परिक्षा दखाकरता बोलना, "गुरजी, काय करावर माले सार्वकालिक जिवन भेटी?"
येशुनी त्याले उत्तर दिधं, "मोशेना नियमशास्त्रमा काय लिखेल शे? तु काय वाचस?"
त्यानी उत्तर दिधं, "नियमशास्त्रमा अस लिखेल शे की, तु आपला देव यहोवा यानावर पुर्ण मनतीन, पुर्ण जिवतीन, पुर्ण शक्तितीन अनं पुर्ण बुध्दीतीन प्रिती कर; अनी ‘जशी स्वतःवर तशी आपला शेजारीसवर प्रिती कर.’ "
येशुनी त्याले सांगं, "तु बराबर उत्तर दिधं; ‘हाईच कर’ म्हणजे वाचशी."
ईश्वासबद्दल जी शर्यत ती कर, युगानुयुगनं जिवन मिळाव, त्यानाकरताच तुले निवडेल शे अनी बराच साक्षीदारस समोर तु ते स्विकारीन मान्य करेल शे.
ईश्वासबद्दल जी शर्यत ती कर, युगानुयुगनं जिवन मिळाव, त्यानाकरताच तुले निवडेल शे अनी बराच साक्षीदारस समोर तु ते स्विकारीन मान्य करेल शे.
Perseverança e glória futura
A vida eterna exige perseverança. Os sofrimentos presentes não se comparam com a glória que será revelada. Deus nos guardará até o fim.
म्हणजे ज्या ईश्वासमा धीर धरीसन चांगले कार्य करत ऱ्हातस अनं देवकडतीन गौरव, सन्मान अनं अनंत जिवन हाई मियाडाले दखतस त्यासले तो सार्वकाळना जिवन दी;
म्हणजे जसं पापनी मरणना योगमा राज्य करा, तसं देवना कृपानी न्यायीपनणा योगमा प्राप्त होणारा सर्वकाळना जिवनकरता आपला प्रभु येशु खिस्त ह्यानाद्वारा राज्य करानं.
प्रकट व्हनारा वैभव
कारण आपलाकरता जे गौरव प्रकट व्हनार शे, त्यानापुढे चालु काळना दुःख या काहीच किंमतना नहीत असं मी मानस.
कारण आमनावर थोडा येळकरता येनारं अनी धाकलं संकट हाई आमनाकरता मोठा प्रमाणमा सार्वकालिक गौरव लई येस;
आम्हीन दखावणारी वस्तुकडे नही, तर नही दखावणारी वस्तुकडे ध्यान देतस; कारण दखावणारी वस्तु थोडा येळकरता शे, पण नही दखावणारी वस्तु सार्वकालिक शे.
फसु नका; देवले कोणी मुर्ख बनाडू शकस नही; कारण माणुस ज्या काही पेरस त्यानाच पिक त्याले भेटी. जो कोणी आपला शरीर स्वभावकरता पेरस त्याले शरीर स्वभावपाईन नाशना पिक भेटी; अनी जो आत्मानाकरता पेरस त्याले आत्मापाईन सार्वकालिक जिवन हाई पिक भेटी.
जो कोणी आपला शरीर स्वभावकरता पेरस त्याले शरीर स्वभावपाईन नाशना पिक भेटी; अनी जो आत्मानाकरता पेरस त्याले आत्मापाईन सार्वकालिक जिवन हाई पिक भेटी.
यामुये त्यानाद्वारा देवकडे जाणारासले हाऊ पुर्णपणे तारण कराले समर्थ शे, कारण त्यासनाकरता मध्यस्थी कराले हाऊ सर्वदा जिवत शे.
तुम्हीन थोडा येळ दुःख सहन करानंतर, आपला सार्वकालिक गौरवमा येवाले पाहिजे म्हणीसन ज्यानी ख्रिस्तमा तुमले पाचारण करं तो सर्व कृपाना देव स्वतः तुमले पुर्ण, भक्कम अनं प्रबळ करी.
पण मना प्रिय लोकसवन, तुम्हीन तर आपला परमपवित्र ईश्वासमा स्वतःनी रचना करा; पवित्र आत्माना सामर्थ्यतीन प्रार्थना करा, सार्वकालिक जिवनकरता आपला प्रभु येशु ख्रिस्तनी दयेनी वाट दखा, अनी आपलाले देवनी प्रितीमा राखा.
A eternidade com Deus
A Bíblia descreve a plenitude da vida eterna: sem dor, sem lágrimas, em perfeita comunhão com Deus para sempre.
अनी मी राजासनपाईन येल मोठा आवाज ऐका, तो असा दखा, "देवनं घर लोकससंगे शे, त्यासनासंगे देव राही, त्या त्याना लोक व्हतीन, अनी देव स्वतः त्यासनासंगे राही अनी तो त्यासना देव व्हई. तो त्यासना डोयासना अश्रु पुशी टाकी; यानापुढे मरण नही; शोक, रडणं, अनं कष्ट ह्या नही ऱ्हावाव कारण जुन्या गोष्टी व्हई गयात."
प्रभु जो देव शे, जो व्हता अनं जो ई, जो सर्वसमर्थ, तो म्हणस, "मी पहिला अनं शेवटला शे."
जमीनमाधला मातीमा झोपेलसना मोठा समुदाय उठी; कितलाजन सर्वकाळना जीवन भेटाकरता अनी कितलाजन अप्रतिष्ठा अनं सर्वकाळना धिक्कार भेटाकरता उठतीन. ज्या सुज्ञ राहतीन त्या अंतराळना प्रकाशनामायक चमकतीन; बराच लोकसले धार्मिकताकडे आणनारा लोक युगानुयुग तारानामायक चमकतीन.
जग अनी त्यानी वासना हाई नष्ट व्हई ऱ्हायनं शे; पण पिताना ईच्छाप्रमाणे करनारा सर्वकाळ ऱ्हास.