Vida nova
Em Cristo, toda pessoa é transformada em uma nova criação. O velho passa e tudo se faz novo. A vida nova é o resultado da obra redentora de Jesus em nosso coração.
Morte e ressurreição com Cristo
O batismo simboliza nossa morte para o pecado e ressurreição para uma nova vida. Fomos sepultados com Cristo e ressuscitamos com Ele.
किंवा आपन जितलासनी येशुमा बाप्तिस्मा लिधा, तितलासनी त्याना मरणमा बाप्तिस्मा लिधा, हाई तुम्हीन जानतस नही का? म्हणीन आपन त्याना मरणमाधला बाप्तिस्मानी त्यानासोबत पुराई गवुत, ते यानाकरता की, जसं ख्रिस्त पिताना गौरवमुये मरेलमाईन ऊठाडाई गया तसच आपनबी जिवनना नवापनमा चालाले पाहिजे.
कारण आपन त्याना मरणना प्रतिरूपमा त्यानासोबत जोडेल शेतस, तर त्याना परत ऊठाना प्रतिरूपमा आपन त्यानासोबत जोडेल व्हवुत; आपन जानतस की, आपलामाधला जुना मनुष्य त्यानासंगे क्रुसखांबवर खिळाई जायेल शे, म्हणजे हाई पापना शरीर नष्ट व्हईन आपन पुढं पापना दास्य करानं नही; कारण जो कोणी मरेल शे तो पापपाईन मुक्त व्हईन न्यायी ठरेल शे.
तसच आपण बी पापले मरेल, अनी ख्रिस्त येशुमा देवले जिवत व्हयेल शेतस असं तुम्हीन स्वतःले माना.
Nova criação
Quando aceitamos Jesus, nascemos de novo. A velha natureza dá lugar a uma identidade renovada pelo Espírito Santo.
जर कोणी ख्रिस्तमा शे तर तो नवी उत्पत्ति शे; जुनं ते व्हई गयं; दखा, ते नवं व्हयेल शे.
अनी यापुढे मी जगस अस नही तर ख्रिस्त मनामा जगस; अनी आते शरिरमा जे मनं जिवन शे ते देवना पुत्रना वर करेल ईश्वासमुये शे, त्यानी मनावर प्रिती करी अनं स्वतःले मनाकरता दिधं.
यामा परीणाम हाऊच शे की, गैरयहूदी अनं यहूदी, सुंता अनं बेसुंता, सभ्य अनं असभ्य, दास, अनं स्वतंत्र असं कोणताच फरक नही; तर ख्रिस्त हाऊच सर्वकाही शे, अनी ख्रिस्तच सर्व ईश्वासनारासमा शे.
Despir o velho, vestir o novo
A vida nova se manifesta em abandonar os velhos hábitos e revestir-se do novo homem, criado segundo a vontade de Deus.
अस की तुमना पहिला आचारणना संबंधना जो जुना मनुष्यत्व त्याना तुम्हीन त्याग कराले पाहिजे, तो कपटना वासनातीन भरेल शे त्याना नाश व्हवाव शे. तर तुम्हीन आपला मनना अनी आत्मिक स्वभावतीन नवा व्हवाले पाहिजे. अनी धार्मीकता अनं पवित्रता यासनी भरिसन असा देवमायक उत्पन्न करेल नवा मनुष्य धारण कराले पाहिजे.
पण आते तुम्हीन या गोष्टी क्रोध, संताप, दुष्टपण, तोंडघाई निंदा, अनं शिवीगाळ करानं, हाई सर्व आपलापाईन दुर करा. एकमेकसनासंगे लबाडी करू नका, कारण तुम्हीन जुना मनुष्यले त्याना सवयपाईन काढी टाकेल शेतस. अनी जो नवा मनुष्य त्याले निर्माण करनारा प्रतिरूपाप्रमाणे पुर्ण ज्ञानमा नवा करामा ई राहिनं त्याले तुम्हीन धारण करेल शेतस.
जर आपण आपला पाप कबुल करात, तर तो ईश्वसनीय अनं न्यायी शे म्हणीसन आपला पापसनी क्षमा करी, अनं आपले सर्व वाईटसपाईन शुध्द करी.
Renovação interior
Deus promete dar um coração novo e um espírito novo. A transformação nasce do arrependimento e da purificação divina.
मी तुमनावर शुध्द पानी शितडसू; मनजे तुमी शुध्द वशात; तुमना बठी मलिनता अनी तुमन्या बठया मुर्त्या यासपाईन मी तुमनी शुध्दी करसू. मी तुमले नवीन ह्दय दिसू; तुमनामां नवा आत्मा घालसू; तुमना देहमाईन दगडना ह्दय काढीसनं अनी तुमले मांसमय ह्दय दिसू. मी तुमनामां मना आत्मा घालसू अनी तुमी मना नियमतीन चालशात, मना निर्णय पायीसनं त्यापरमानं आचरन करशात आशे मी करसू,
त्या लोकसमा आम्हीन बी सर्व पहिले आपला शरिरनी अनी मननी ईच्छानामायक करी ऱ्हाईंतु अनी दुसरासनामायक संतापी स्वभावनी संतान व्हतुत; तरी देव दयासंपन्न शे म्हणीसन आपन आपला अपराधसमुये मरेल व्हयेल व्हतुत तरी त्यानी आपलावरना स्वतःना अपरंपार प्रेममुये, ख्रिस्तनासंगे आपलाले जिवत करं, देवना कृपातीन तुमनं तारण व्हयेल शे;