Vida
A vida é um dom precioso de Deus. Desde a concepção até a eternidade, as Escrituras revelam o propósito, o valor e a plenitude da vida que o Senhor nos oferece.
Deus, o autor da vida
O Senhor é quem dá a vida e a sustenta. Cada ser humano foi formado por suas mãos com propósito e intenção divina.
मंग परमेश्वर देवनी जमीनवरली मातीघाई आदामले बनाडं अनं त्याना नाकपुडामा जीवनना श्वास फुका; तवय आदाम जीवधारी प्राणी बनना.
A vida em Cristo
Jesus é o caminho, a verdade e a vida. Nele encontramos sentido, plenitude e a promessa de vida abundante e eterna.
येशुनी त्याले सांगं, "मार्ग, सत्य अनी जिवन मीच शे; मनाजोडे येवाशिवाय पिताकडे कोणीच जास नही.
चोर येस तो फक्त चोरी, घात अनी नाश कराना या हेतुतीन येस; मी यानाकरता येल शे की, त्यासले जिवन भेटावं अनी भरपुर भेटावं."
येशुनी तिले सांगं, "पुनरूत्थान अनी जिवन मीच शे; जो मनावर ईश्वास ठेवस तो मरेल व्हई तरी जगी; अनी जो जिवत शे अनं मनावर ईश्वास ठेवस तो कधीच मरावं नही; यावर तु ईश्वास ठेवस का?"
येशु त्यासले बोलना, "जिवननी भाकर मीच शे, जो मनाकडे येस त्याले भूक लागाव नही; अनी जो मनावर ईश्वास ठेवस त्याले कधीच तहान लागाव नही.
जो मनावर ईश्वास ठेवस त्यानामातीन शास्त्रमा सांगेल प्रमाणे, ‘जिवत पाणीन्या नद्या वाहतीन.’"
अनी यापुढे मी जगस अस नही तर ख्रिस्त मनामा जगस; अनी आते शरिरमा जे मनं जिवन शे ते देवना पुत्रना वर करेल ईश्वासमुये शे, त्यानी मनावर प्रिती करी अनं स्वतःले मनाकरता दिधं.
अनी यापुढे मी जगस अस नही तर ख्रिस्त मनामा जगस; अनी आते शरिरमा जे मनं जिवन शे ते देवना पुत्रना वर करेल ईश्वासमुये शे, त्यानी मनावर प्रिती करी अनं स्वतःले मनाकरता दिधं.
Vivendo com sabedoria
A Bíblia nos orienta a viver com sabedoria, aproveitando bem o tempo, guardando o coração e buscando a vontade de Deus para cada dia.
म्हणीन मुर्खनामायक नही तर ज्ञानीनामायक समोर नजर ठेईन जपीसन चाला. येळना सदुपयोग करा, कारण दिन वाईट शेतस.
A vida no dia a dia
Cada dia é uma oportunidade de glorificar a Deus. A Escritura nos chama a viver com propósito, confiança e fé prática.
Prioridades e eternidade
Jesus nos lembra que a vida é mais que comida e o corpo mais que roupa. O que importa é buscar o Reino de Deus e viver para a eternidade.
यामुये मी तुमले सांगस की, आपला जिवबद्दल, म्हणजे आपण काय खावाले अनं काय पेवाले पाहिजे; अनी आपला शरिरबद्दल म्हणजे आपण काय पांघरानं, यानी चिंता करीसन बठु नका. कारण अन्नपेक्षा जिव, अनं कपडासपेक्षा शरीर जास्त महत्वनं शे की, नही? आकाशमधला पक्षीसकडे ध्यान दिसन दखा; त्या पेरतस बी नही, कापणी बी करतस नही, अनं कोठारसमा साठाडतस बी नही; तरी तुमना स्वर्गना देवबाप त्यासले खावाले देस. तुम्हीन तर त्यासनापेक्षा श्रेष्ठ शेतस की नही? तुमनामा, असा कोण समर्थ शे की, चिंता करीसन आयुष्यनी येळ तासभर वाढावू शकस?
माणुसले जगनं सर्व सुख भेटनं अनी स्वतःना जीव गमाडा तर त्याले काय फायदा व्हई?
मंग येशुनी लोकसनी गर्दीसंगे शिष्यसले बी जोडे बलाईन सांगं, "जर कोणले मनामांगे येवानी ईच्छा शे, तर त्याले आत्मत्याग कराना अनी स्वतःना क्रुसखांब उचलीसन मनामांगे येवानं. कारण जो कोणी स्वतःना जीव वाचाडाले दखी, तो त्याले गमाडी; अनी जो कोणी मनाकरता अनं वचनकरता जीव गमाडी तो त्याले वाचाडी. माणुसले जगनं सर्व सुख भेटनं अनी स्वतःना जीव गमाडा तर त्याले काय फायदा व्हई? किंवा माणुस आपला जीवना बदलामा काय देवु शकस? ह्या पापी अनं व्यभिचारी पिढीमा ज्याले मनी अनी मना वचननी लाज वाटी, मनुष्यना पोऱ्या, स्वर्गदेवदूतससंगे आपला पिताना गौरवमा ई, तवय त्याले बी त्यानी लाज वाटी."
आखो तो त्यासले बोलना, "संभाळा, सर्व प्रकारना लोभपाईन दुर ऱ्हा; एखादाकडे बरीच संपत्ती राहीनी, तर ते त्यानं जिवन व्हई जास अस नही."
सार्वकालिक जिवन हाईच शे की त्यासनी, तु एकच सत्य देव त्या तुले, अनं ज्याले तु धाडेल शे, त्या येशु ख्रिस्तले वळखावं.
कारण पापना पगार मरण शे, पन आपला प्रभु येशु ख्रिस्त यानाद्वारा सर्वकाळना जिवन हाई देवना कृपादान शे.
देवनी उत्तम ग्रहणीय अनं परीपुर्ण ईच्छा काय शे, हाई तुम्हीन समजी लेवानं, म्हणीन हाई जगनासंगे समरूप व्हवानं नही, तर आपला मनना नविनकरणमा स्वतःना रूपांतर होऊ द्या;
आम्हीन ईश्वासतीन चालतस जे आम्हीन दखतस त्यानामायक चालतस नही.
सर्वासंगे शांतीमा ऱ्हावानं अनी ज्यानाशिवाय प्रभुनं दर्शन व्हस नही त्यासनी पवित्रकरण मिळाडाना मांगे लागा.
शांतीतिन जिवन जगा आपलाच कामवर लक्ष राहु द्या अनी आपला उदर निर्वाहकरता काम कर. अईश्वासी लोकससंगे सभ्यतातीन वागानं म्हणजे तुमले सन्मान भेटी, अनी आपला हातसघाई काम करानं, म्हणजे तुमनी जी गरज शे त्याकरता तुमले कोणवर अवलंबीन राव्हानी गरज नही.
अनी जे काही तुम्हीन कामकरता ते मनुष्यकरता नही तर प्रभुकरता कामकरी राहीना शेतस म्हणीन आपला अंतःकरणपाईन काम करानं. प्रभुपाईन वतनरूप प्रतीफळ तुमले भेटी हाई तुमले माहीत शे जे त्यानी आपला लोकसकरता ठेयेल शे; ख्रिस्त जो तुमना खरा धनी शे त्यानीच सेवा करत राहा.
जो माणुस परिक्षामा टिकस तो धन्य, कारण आपलावर प्रिती कराकरता देवनी देयल जिवनमुकूट परिक्षामा यशस्वी व्हवानंतर त्याले भेटी.
तुमनामा बुध्दीमान अनं समजदार कोण शे, त्यानी बुध्दीपाईन भेटेल लिनतातीन अनी चांगली वागणुकतीन आपला कामे दखाडाले पाहिजे.
कारण शास्त्र म्हणस;
"जर तुमले जिवनमा आनंद कराना शे
अनं चांगली येळ दखानी ईच्छा शे,
तर तुम्हीन वाईट बोलानापाईन
अनं खोट बोलानापाईन आपली जिभ सांभाळा.
त्यानी वाईटना त्याग करीसन चांगलं ते करानं;
त्यानी पुर्ण मनतीन शांती प्राप्त कराना प्रयत्न कराना.
प्रत्येक गोष्टले येळ काय राहास; हाई जगमां प्रत्येक कामले येळ ऱ्हास;
आपला बाप अनं आपली माय यासना मान राख, म्हणजे जो देश तुना देव यहोवा तुले दि राहिना त्यामा तु कायमना राहशी.