12 पोऱ्यासवन, मी तुमले लिखस, कारण त्याना नावमुये तुमना पापसनी तुमले क्षमा व्हयेल शे. 13 बापसवन, मी तुमले लिखस, कारण जो सुरवात पाईन शे त्याले तुम्हीन वळखतस तरूणसवन, मी तुमले लिखस, कारण जो दुष्ट शे त्याले तुम्हीन हरायेल शे. 14 पोऱ्यासवन, मी तुमले लिखी ऱ्हायनु शे, कारण तुम्हीन बापले वळखतस. बापसवन, मी तुमले लिखी ऱ्हायनु शे, कारण जो सुरवात पाईन शे त्याले तुम्हीन वळखतस, तरूणसवन, मी तुमले लिखी ऱ्हायनु शे, कारण तुम्हीन बलवान शेतस. कारण देवनं वचन तुम्हानामा ऱ्हास अनी त्या दुष्टले तुम्हीन जिंकेल शेतस.
15 जगन्या अनं जगमाधल्या गोष्टीसवर प्रिती करू नका, जर कोणी जगवर प्रिती करत व्हई तर त्यानामा पितानी प्रिती नही शे.