14 पोऱ्यासवन, मी तुमले लिखी ऱ्हायनु शे, कारण तुम्हीन बापले वळखतस. बापसवन, मी तुमले लिखी ऱ्हायनु शे, कारण जो सुरवात पाईन शे त्याले तुम्हीन वळखतस, तरूणसवन, मी तुमले लिखी ऱ्हायनु शे, कारण तुम्हीन बलवान शेतस. कारण देवनं वचन तुम्हानामा ऱ्हास अनी त्या दुष्टले तुम्हीन जिंकेल शेतस.