20 जो पवित्र आत्मा त्यानाकडीन तुमना अभिषेक व्हयेल शे, म्हणीन तुमले सर्वासले ज्ञान शे.
27 तुमनाबद्दल सांगानं तर त्यानाकडना पवित्र आत्मा जो तुम्हानामा ऱ्हास, तवय तुमले कोणी शिकाडानं यानी गरज नही, त्याना पवित्र आत्मा सत्य शे, खोटा नही शे, तुमले सर्व गोष्टीसबद्दल शिकाडं तसच तुम्हीन त्यानामा एक राहतस.