15 जो कोण आपला बंधुना व्देष करस तो खुनी शे; अनी कोणता बी खुनीमा सार्वकालिकना जिवन ऱ्हास नही, हाई तुमले माहित शे. 16 ख्रिस्तनी आपलाकरता स्वतःना प्राण दिधा ह्यानावरतीन आपले देवनी खरी प्रितीनी जाणीव व्हयेल शे; तवय आपणबी आपला भाऊ अनी बहिणीसकरता स्वतःना प्राण देवाले पाहिजे.