16 ख्रिस्तनी आपलाकरता स्वतःना प्राण दिधा ह्यानावरतीन आपले देवनी खरी प्रितीनी जाणीव व्हयेल शे; तवय आपणबी आपला भाऊ अनी बहिणीसकरता स्वतःना प्राण देवाले पाहिजे. 17 मंग जोडे संसारनी वस्तु ऱ्हाईसन अनं आपला बंधुले यानी गरज शे अस दखीसन बी जो स्वतःले त्यानी दया येऊ देस नही त्यानामा देवनी प्रिती कशी ऱ्हाई?
18 मना पोऱ्यासवनं, आपला शब्दसघाई किंवा जिभघाई नही, तर काम करीसन अनं सत्यमा ऱ्हाईन आपण प्रिती करानी.