9 देवनी आपला एकुलता एक पोऱ्याले जगमा धाडेल शे, यानाकरता की, त्यानाद्वारे आपले जिवन प्राप्त व्हई; ह्यानावरीन देवनी आपलावरनी प्रिती प्रकट व्हयनी. 10 प्रिती हिलेच म्हणतस की, आम्हीन देववर प्रिती करी म्हणीसन नही तर देवनी तुमना आमनावर प्रिती करी अनी ज्यानामुये आमना पापसनी क्षमा व्हई अस बलिदान म्हणीसन देवनी स्वतःना पोऱ्याले धाडं.