14 देवना समोर येवाकरता आपले जी हिम्मत शे ते यानावरीन की, आपण त्याना ईच्छाप्रमाणे काही मांग तवय तो आपलं ऐकी. 15 जवय बी आम्हीन त्यानाकडे मांगतस तवय तो आमनं ऐकस अनी आमले माहीत शे की, हाई खरं शे, अनी हाई माहीत शे की, जवय बी आम्हीन त्यानाकडे मांगतस तो आमले देस.