3 देववर प्रिती करानं म्हणजे त्याना आज्ञा पाळनं शे; अनी त्याना आज्ञा कठीण नही शेतस. 4 कारण जे काही देवपाईन जन्मेल शेतस त्या जगवर जय मियाडतस; अनी ज्यानी जय मियाडेल शे तो म्हणजे आपला ईश्वास.
5 येशु देवना पोऱ्या शे असा ईश्वास जो धरस त्यानाशिवाय जगवर जय मियाडनारा कोणी नही?