22 सत्यनं पालन करत खरं बंधुप्रेम दखाडाकरता तुम्हीन आपला आत्माले शुध्द करी लेयल शे, म्हणीन आते एकमेकसवर मनपाईन प्रेम करा. 23 कारण तुम्हीन नाश व्हणारा बीयापाईन नही, तर अविनाशी बीयापाईन म्हणजे देवना कायम जिवत राहणारं अनं टिकणारं वचनघाई परत जन्म लियेल शे. 24 1:24 या वचनबद्दल यशया 40:6 मा लिखेल शेकारण, सर्व मानवजात गवतसारखी शे; अनी तिनं सर्व गौरव गवतना फुलमायक शे. गवत सुकस अनं त्यानं फुल गळस; 25 पण प्रभुनं वचन सर्वकाळ टिकस. जी सुवार्ता तुमले घोषीत करेल व्हती ती सुवार्ता म्हणजे हाईच ते वचन.