6 तुम्हीन तारणबद्दल आते आनंद करतस जरी थोडा येळपावत, बराच परिक्षासमा पडीन तुम्हीन दुःख भोगात. 7 तुम्हीन यानाकरता भोगं की, तुमना ईश्वास खरा शे हाई पारखाई जावं, जश नाशवंत सोनं पारखाई जास त्या सोनापेक्षा तुमना ईश्वास मुल्यवान शे यामुये तो बी पारखाई जाईन तो शुध्द असा निंघो ज्यामुये प्रशंसा, गौरव अनं मान ह्या फळं येशु ख्रिस्तना प्रकट व्हवाणा येळेले तुमले मिळतीन. 8 त्याले तुम्हीन दखं नही तरी तुम्हीन त्यानावर प्रेम करतस; आते तो दखास नही, तरी त्यानावर ईश्वास ठेवतस; म्हणजे तुम्हीन गौरवतीन मोठा आनंद करतस जो शब्दसमा नही सांगता येस. 9 अनी त्यानामा तुमनं ईश्वास कराना उद्देश म्हणजे तुमले तुमना जिवनं तारण मिळेल शे,