12 गैरयहूदी लोकसमा आपली वागणुक चांगली ठेवा, यानाकरता की, ज्यानाबद्दल त्या तुमले वाईट कामं करनारा समजीन तुमना विरूध्द वाईट बोलतस त्याबद्दल त्यासनी तुमना चांगला कामे दखीन बातमीना दिनले देवनं गौरव कराले पाहिजे.
देवना सेवक
13 मनुष्यनी स्थापन करेल प्रत्येक व्यवस्थाले प्रभुकरता अधीन ऱ्हावा; राजा श्रेष्ठ शे म्हणीन त्याना अधीन ऱ्हावा; 14 अनी अधिकारी वाईट करनारासले शिक्षा देवाकरता अनं चांगलं करनारासनी स्तुती कराकरता देवनी धाडेल शे, म्हणीसन त्यासना अधीन रहा.