21 यानाकरताच तुमले पाचारण करेल शे; तुम्हीन त्याना पायासनं अनुकरण कराले पाहिजे म्हणीन ख्रिस्तनी दुःख सहन करीसन तुमनाकरता कित्ता घाली ठेल शे; 22 त्यानी पाप करं नही, अनी त्याना चेहरावर कपट दिसनं नही; 23 त्यानी निंदा व्हई राहिंती तवय त्यानी उलट निंदा करी नही; दुःख सहन करी राहिंता तवय त्यानी धमकी दिधी नही; तर सर्व न्याय करनारा परमेश्वरवर आपली आशा ठेवा. 24 तो स्वतः तुमना आमना पापं स्वतःना शरिरवर वाहिन क्रुसखांबवर लई गया, यानाकरता की आपण पाप बद्दल मृत व्हईन न्यायीपणकरता जिवत ऱ्हावानं; त्याले बशेल मारना फटकामुये तुम्हीन निरोगी व्हयेल शेतस.