13 जर तुम्हीन चांगला गोष्टीस कराकरता तयार शेतस तर तुमनं वाईट करनारा कोण? 14 ३:१४ मत्तय ५:१०अनी जर तुमले धार्मीकपणाबद्दल दुःख सहन करना पडनात, तरी तुम्हीन धन्य; त्यासना भयतीन भिऊ नका अनं घाबरू नका;