20 ह्याच त्या आत्मा व्हतात ज्यासनी नोहाना दिनसमा देवना अपमान करा, ते तारू तयार व्हई राहींत तवय देवनी सहनशीलता वाट दखी राहिंती; तारूमा थोडाच म्हणजे आठ प्राणी पाणीमाईन वाचाडामा वनतात. 21 ते चिन्ह बाप्तिस्माना मायक शे, त्यानाघाई शरिरना मळ दुर कराना नही, तर चांगलं मन ठेवाकरता देवसंगे करार करनं हाई व्हतं; ते तो आते येशु ख्रिस्तना पुनरूत्थानघाई तुमले वाचाडी राहिना. 22 येशु स्वर्गमा जाईसन देवना उजवीकडे बसेल शे; अनी स्वर्गदूत अनी स्वर्गीय अधिकारी अनी सत्ताधीश3:22 सत्ताधीश आकाशमातील दुष्ट आत्मा३:२२ सत्ताधीश इफिस ६:१२; दानीएल १०:१२,१३ या त्याना अधीन शेतस.