7 ३:७ इफिस ५:२५; कलस्सै ३:१९तसच, माणससवनं तुम्हीन आपला बायकाससंगे, योग्य समजदारपणातीन वागा कारण त्या तुमनापेक्षा जास्त नाजुक शेतस. त्यासले मान दया म्हणजे त्यासले बी तुमनासंगे देवनं जिवनरूपी कृपादान मिळी अनं तुमना प्रार्थनासले आडफाटा येवाऊ नही.
Publicidade