बदलेल जिवन
1 ख्रिस्तनी शरिरना रूपमा दुःख सहन करात तसच तुम्हीन बी त्याच मनोवृत्तीतीन भक्कम व्हा; कारण ज्यानी शरिरना रूपमा सहन करेल शे तो पापपाईन निवृत्त व्हयेल शे. 2 यानाकरता की तुम्हीन उरेल शारिरीक जिवन मनुष्यना वासनांप्रमाणे नही तर देवना ईच्छाप्रमाणे जगानं. 3 कारण गैरयहूदीसनी ईच्छातीन काम करनं अनी असभ्यता, वासनासनी अभिलाषा, रंगेलपणा, दारूड्या अनं अमंगळ मुर्तिपुजा यामा ऱ्हावामा जो काळ गया तितला पुरा शे; 4 तुम्हीन त्यासना ह्या जंगलीपणमा सहभागी व्हतस नही यानं त्यासले नवल वाटस अनी त्या तुमनी निंदा करतस. 5 जो जिवतसना अनी मरेलसना न्यायनिवाडा कराले तयार शे त्या देवले त्या हिशोब देतीन.