5 तसच तरूणसवनं, वडीलसना अधीन रहा, अनी एकमेकसनी सेवा कराकरता तुम्हीन सर्वजण नम्रपणाना कमरबंद बांधा; कारण "देव गर्विष्ठसना विरोध करस, अनी नम्र लोकसवर कृपा करस." 6 ५:६ मत्तय २३:१२; लूक १४:११; १८:१४यामुये देवना पराक्रमी हातसखाल नम्र व्हा यानाकरता की त्यानी योग्य येळले तुमले उंच कराले पाहिजे.