8 सावध रहा, जागे रहा; तुमना शत्रु सैतान हाऊ गर्जना करनारा सिंहनामायक कोणले खावानं हाई शोधस फिरस; 9 त्याना विरूध्द ईश्वासमा भक्कम ऱ्हा अनी त्याना सामना करा; जगमाधला बाकीना ईश्वासणारासले ह्याच दुःख ठरायेलप्रमाणे व्हई राहिनात हाई ध्यानमा राहु द्या. 10 तुम्हीन थोडा येळ दुःख सहन करानंतर, आपला सार्वकालिक गौरवमा येवाले पाहिजे म्हणीसन ज्यानी ख्रिस्तमा तुमले पाचारण करं तो सर्व कृपाना देव स्वतः तुमले पुर्ण, भक्कम अनं प्रबळ करी.
Publicidade