प्रार्थनाबद्दल सल्ला
1 तर सर्वात पहिले हाऊ बोध मी करस की सर्व मनुष्यसकरता विनंत्या, मध्यस्थी, एकमेकसकरता प्रार्थना अनी देवना उपकार मानानं. 2 राजाकरता अनी सर्व मोठा अधिकरीसकरता करानं यानाकरता की आपण सर्व सुभक्तीतीन अनी पवित्रतातीन शांतीनं अनं स्वस्थपणनं अस आपलं आयुष्यक्रम कराले पाहिजे. 3 हाई आपला तारणारा देव याना दृष्टीतीन चांगलं अनी स्विकाराकरता योग्य शे.