2 ३:२ तिताले पत्र १:६-९अध्यक्ष हाऊ दोष रहीत, एक बाईना नवरा, नियमसले धरीसन चालनारा, शिस्तप्रिय अनी अतिथीप्रिय३:२ अतिथीप्रिय ज्याले पाहुणचार कराले आवडस अनी सुशिक्षक असा ऱ्हावाले पाहिजे.
12 मंडळीना सेवक हाऊ एक बाईना नवरा ऱ्हावाले पाहिजे, तो आपला घरनी अनी पोऱ्यासनी व्यवस्था चांगली ठेवनारा पाहिजे.