2 ३:२ तिताले पत्र १:६-९अध्यक्ष हाऊ दोष रहीत, एक बाईना नवरा, नियमसले धरीसन चालनारा, शिस्तप्रिय अनी अतिथीप्रिय३:२ अतिथीप्रिय ज्याले पाहुणचार कराले आवडस अनी सुशिक्षक असा ऱ्हावाले पाहिजे. 3 तो दारुडा अनी भांडणारा असा नही पाहिजे, अनी भांडण करनारा नही, शांत राहणारा अनी पैसासना लोभ नही करनारा. 4 आपला घरनी व्यवस्था चांगली ठेवनारा आपला पोऱ्यासले चांगलं वळन लावणारा, अनी नियमसमा ठेवनारा ऱ्हावाले पाहिजे.