17 ज्या वडील लोके, अध्यक्षतानं मंडळीन काम चांगलं चालाडतस, विशेष करीसन ज्या उपदेश अनी शिक्षण याबद्दल श्रम लेतस त्यासले दुप्पट मजुरी मिळाले पाहिजे. 18 ५:१८ मत्तय १०:१०; लूक १०:७कारण शास्त्र म्हणस, "बैल मळनी करस तवय त्याले मुसकं बांधु नको" अनी "काम करनारा आपला मजुरीकरता योग्य शे."
Publicidade