9 पण ज्या श्रीमंत व्हवाले दखतस त्या परिक्षामा अनी मनुष्यले नाशमा अनं विध्वंसमा बुडावनारा असा मुर्खपणना अनं नाशवंत वासनासमा सापडतस. 10 कारण पैसासना लोभ सर्व प्रकारना वाईटनं मुळ शे. त्याना मांगे लागीसन कितलातरी ईश्वासपाईन दुर जायेल शेतस, अनी त्यासना मनं बराच दुःखतीन तुटेल शे.