24 पाच दाव मी यहूद्यासना हाततीन एकोणचाळीस फटका खादात. 25 ११:२५ प्रेषित १६:२२; प्रेषित १४:१९तीनदाव काठीन मारा खादा; एकदाव माले दगडमार व्हयना; तीनदाव मनं जहाज अपघातमा फसनं, समुद्रमा मी रातनंरात राहिनु. 26 ११:२६ प्रेषित ९:२३; प्रेषित १४:५मी कितलातरी प्रवास करा त्यामा; नदीवरना संकट, लुटारूसना संकट, स्वतःना जातना लोकसनं संकट, गैरयहूदी लोकसनं संकट, नगरमाधला संकट, जंगलमाधला संकट, समुद्रमाधला संकट, खोट्या बंधुसना संकट. यासनामा मी राहिनु. 27 श्रम अनं कष्टमा, कितलातरी दाव करेल जागरणमा, भूक तहानमा, कितला दाव उपाशी,
Publicidade