शेवटलं अभिवादन
11 भाऊ अनी बहिणीसवन, इतलंच आते म्हणस, तुमनं कल्याण असो; तुम्हीन पुर्ण व्हा; समाधान मिळाडा; एकचित्त व्हा; शांतीतीन ऱ्हा; म्हणजे प्रेमना अनी शांतीना देव तुमनासंगे राही.
12 पवित्र प्रेमतीन एकमेकसले सलाम करा.
13 देवना सर्व पवित्रजन तुमले सलाम सांगतस. 14 प्रभु येशु ख्रिस्तनी कृपा, देवनी प्रिती, अनी पवित्र आत्मानी संगती तुमना सर्वासंगे असो.