10 तुम्हीन एखादाले कसाबद्दल तरी माफ करतस त्यानाबद्दल त्याले मी बी माफ करस. कारण मी कसाबद्दल तरी माफ करेल व्हई तर ज्या कसाबद्दल माफ करं ते तुमनाकरता ख्रिस्तनासमोर करेल शे, 11 यानाकरता की सैताननं आपलावर डावपेच चालाले नको; त्याना ईचार आपले समजस नही अस नही.
Publicidade