4 त्यामुये आम्हीन अस बोलतस कारण ख्रिस्त कडतीन देववर आमले भरोसा शे. 5 आम्हीन कोणती बी गोष्ट स्वतःव्हईसन ठरावा पुरता समर्थ शेतस असा दावा आम्हीन करतस नही, कारण आमनं सामर्थ्य देवकडतीन शे. 6 त्यानीच आमले नवा करारना सेवक व्हवाकरता समर्थ करं; तो लेखी नियम नही शे, तर पवित्र आत्माकडतीन शे; कारण नियम मारी टाकस, आत्मा जिवत करस.
Publicidade