ईश्वासतीन जगनं
16 यामुये आम्हीन हिम्मत सोडतस नही; आमनं बाहेरनं शरीर मरी जाई राहीनं, तरी अंतर आत्मा दिनदिनमा नवा व्हई राहीना. 17 कारण आमनावर थोडा येळकरता येनारं अनी धाकलं संकट हाई आमनाकरता मोठा प्रमाणमा सार्वकालिक गौरव लई येस; 18 आम्हीन दखावणारी वस्तुकडे नही, तर नही दखावणारी वस्तुकडे ध्यान देतस; कारण दखावणारी वस्तु थोडा येळकरता शे, पण नही दखावणारी वस्तु सार्वकालिक शे.