4 त्यासनाबद्दल या युगना राजा सैतान हाऊ ईश्वास नही ठेवनारा लोकसनं मनसले आंधय करेल शे, यानाकरता की देवनी प्रतिमा जो ख्रिस्त त्याना तेजोमय सुवार्ताना प्रकाश त्यासले दिसाले नको. 5 आम्हीन आमनं नही, तर ख्रिस्त येशु हाऊ देव अशी त्यानी घोषणा करतस, अनी येशुमुये आम्हीन तुमना दास अशी स्वतः घोषणा करतस. 6 अंधारमाईन उजेड चमकी, अस जो देव बोलना ते, येशु ख्रिस्तना तोंडवरलं देवनं जे तेज शे त्यानं ज्ञान दखावाले पाहिजे म्हणीसन त्यानी आमनं अंतःकरण प्रकाशीत करेल शे.
Publicidade