Pular para o conteúdo
Publicidade

२ करिंथ 6:14-17

जिवत परमेश्वनं मंदिर

14 तुम्हीन अईश्वासीससंगे जाईन त्यासनामा मिसळी जावु नका, कारण धर्म अनी अधर्म यासनी भागीदारी कशी व्हई? उजेड अनी अंधार या कशा एकत्र व्हतीन? 15 ख्रिस्तनं सैतानसंगे कसं एकमत व्हई? ईश्वास ठेवणार अनी ईश्वास नही ठेवणार ह्या कशा काय जोडीदार व्हतीन. 16 ६:१६ १ करिंथ ३:१६; ६:१९देवना मंदिरना मुर्तिसंगे मेळ कसा बशी? आपण सदाजिवत देवना मंदिर शेतस; देवनी अस सांगेल शे की,

"मी त्यानामा ऱ्हासु

अनी चालसु;

मी त्यासना देव व्हसु

अनी त्या मना लोके व्हतीन."

17 यामुये त्यामातीन निंघा

अनी येगळा व्हा, अस प्रभु म्हणस,

अनी अशुध्द वस्तुले हात लावु नका;

म्हणजे मी तुमले स्विकारसु;

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.