10 जे दुःख देव आनस, तारण देनारा पश्चताप तयार करस; त्यानापाईन पस्तावा व्हस नही; पण संसारिक व्हनार दुःख मरण तयार करस. 11 कारण दखा, देवना योजनाप्रमाने तुमना दुःखना प्रकार व्हता; याच प्रकारना गोष्टिसनी तुमले केवढी कळकळ, स्वतःले वाचाडानी ईच्छा, संताप, भय, उत्कंठा, आस्था, शिक्षा करानी बुध्दी हाई तयार व्हयेल शे! या काममा तुम्हीन सर्व प्रकारे निर्दोष शेतस, ह्यानं प्रमाण तुम्हीन पटाडी देयल शे.
Publicidade