15 आपला प्रभुना धीरले तुमले तारण मिळाडानी संधी शे अस समजा; आपला प्रिय भाऊ पौल याले देयल ज्ञाननामायक त्यानी बी तुमले असच लिखेल शे; 16 अनी त्यानी आपला सर्व पत्रसमा ह्या गोष्टीसना उल्लेख करेल शे. त्यानामा समजाडाले कठीण असा काही गोष्टी शेतस; अज्ञानी अनं अस्थिर लोके दुसरा शास्त्रलेखसनामायक चुकीना अर्थ काढतस तसा याना बी चुकीना अर्थ करतस. त्यापाईन त्यासना नाश व्हई.