3 ३:३ यहुदानं पत्र १:१८हाई पहिले समजी ल्या की, शेवटला दिनसमा आपलाच वासनासप्रमाणे चालणारा थट्टा करनारा लोक थट्टा करत ईसन बोलतीन; 4 अनी त्या ईचारतीन, त्याना येवानं वचन आते कोठे शे? कारण वाडवडील मरी गयात तवयपाईन, उत्पत्तिना सुरवात पाईन, जसं चालु शे तसच सर्वकाही शे. 5 हाई तर त्या हटकीसन ईसरतस की, पहिले देवना शब्दघाई आकाश अनी पाणीमातीन अनं पाणीनाद्वारा घडेल अशी पृथ्वी हाई व्हयनी; 6 त्यानाकडतीन तवय जगना पाणीघाई बुडाईसन नाश व्हयना; 7 पण आतेना आकाश अनं पृथ्वी हाई त्याच शब्दघाई आगकरता राखीन ठेयल शे; म्हणजे न्यायनिवाडाना अनं अधार्मिक लोकसना नाशना दिन येवापावत, उराई ठेयल शे.