8 तरी मना प्रिय लोकसवन, हाई एक गोष्ट तुम्हीन ईसराले नको, कारण प्रभुले एक दिन हजार वरीसनामायक, अनी हजार वरीस एक दिननामायक शे. 9 कित्येक लोक ज्याले उशीर म्हणीन म्हणतस तसा उशीर प्रभु आपला वचनबद्दल करस नही, तर तो तुमनं सहन करस; कोणा नाश व्हवाले पाहिजे अशी त्यानी ईच्छा नही, तर सर्वासनी त्यासना पापसपाईन फिराले पाहिजे. 10 ३:१० मत्तय २४:४३; लूक १२:३९; १ थेस्सलनी ५:२; प्रकटीकरण १६:१५पण प्रभुना दिन चोरनामायक ई, त्या दिन आकाशमातील सर्व गोष्टी मोठा नाद करीसन नष्ट व्हतीन, सृष्टीमा जे व्हई ते जळीसन नष्ट व्हई, पृथ्वी अनी तिनावरल्या सर्व गोष्टी गायब व्हतीन. 11 तर ह्या सर्व गोष्टी नष्ट व्हणारा शेतस म्हणीन पवित्र वागणुकमा अनं सुभक्तीमा राहिन देवना दिन येवानी वाट दखत अनं तो दिन लवकर येवाले पाहिजे म्हणीसन खटपट करत तुम्हीन कसं ऱ्हावाले पाहिजे? 12 परमेश्वरना त्या दिनमुये आकाश जळीसन नष्ट व्हई जाई अनी सृष्टीमा जे व्हई ते तापीसन वितळी. 13 ३:१३ प्रकटीकरण २१:१तरी ज्यानामा धार्मीकता वास करस नवं आकाश अनं नवी पृथ्वी यासनी त्याना वचनसप्रमाणे आपण वाट दखी राहिनुत.