8 यामुये आपला प्रभुबद्दलन्या साक्षनी अनी मी जो त्याना बंदिवान, मनी बी लाज धरू नको तर देवना सामर्थ्यना परिणामतीन सुवार्ताकरता मनासंगे तु बी दुःख भोग. 9 त्यानी आमना कामसप्रमाणे नही तर स्वतःना संकल्पानामायक अनी कृपानामायक आमले तारेल अनं पवित्र पाचारणतीन पाचारण करेल शे, हाई कृपा युगानुयुगना काळना पहिले ख्रिस्त येशु कडतीन आपलावर करामा येल शे; 10 ती आते आपला तारणारा ख्रिस्त येशु ह्याना प्रकट व्हवामुये प्रकाशमान व्हयेल शे, त्यानी मरणले मिटाडी टाकं अनी सुवार्ताना द्वारा सार्वकालिक जिवन अनी अविनाशिता प्रकाशित करेल शे.