20 मोठा घरसमा फक्त सोनाना अनी चांदिना भांडा राहतस अस नही, तर लाकुडना अनी मातिना बी ऱ्हातस, तर त्यासना माधलं कित्येक चांगला कार्यसमा उपयोग करतस, तर काही फक्त कार्यकरता व्हस. 21 म्हणीसन जर कोणी त्यानापाईन दुर ऱ्हाइसन स्वतःले शुध्द करस तर तो पवित्र करेल स्वामीले उपयोगमा पडनारा, प्रत्येक चांगला कामले उपयोगमा पडनारा मानपाननं भांडं व्हई.