15 अनी धाकलपण पाईन तुले पवित्र शास्त्रनी माहीती शे, हाई माले माहित शे. ते ख्रिस्त येशु मातला ईश्वासनाद्वारा तुले तारणकरता ज्ञानी कराकरता समर्थ शे. 16 प्रत्येक ईश्वरप्रेरित शास्त्रलेख सदबोध, दोष दखडानं, सुधारनुक, नितीशिक्षण, ह्यानाकरता उपयोगी शे. 17 ह्यानाकरता की देवना भक्त पुरा व्हईसन प्रत्येक चांगला कामकरता तयार व्हवा.