3 कारण अशी येळ येवावं शे की, जवय लोके उपदेश ऐकी लेनार नही, तर आपला कानसले जे आवडस ते पाहिजे म्हणीसन त्या स्वतःना ईच्छातीन आपलाकरता बराच शिक्षकसले गोया करतीन. 4 अनी त्या आपला कान सत्यपाईन फिरावतीन अनी काल्पनिक गोष्टीसकडे लावतीन.