दुष्ट मनुष्य
1 २:१ १ थेस्सलनी ४:१५-१७ भाऊ अनं बहिणीसवन आपला प्रभु येशु ख्रिस्तनं आगमन अनी त्यानाजोडे आपल एकत्र व्हणं, यानाबद्दल आम्हीन तुमले अशी ईनंती करतस की, 2 कदाचित तुमले आमना पत्रमुये वाटत व्हई की, प्रभुनं येणं जोडे येल शे तर नाराज व्हईसन हिम्मत सोडु नका अनं अस्वस्थ व्हवु नका. 3 कोणता बी प्रकारतीन कोणकडतीन फसु नका; प्रभुविरूध्द शेवटला बंड व्हस नही, प्रभुना दिनना पहिले बंड व्हई, तवय दुष्ट माणुस प्रकट व्हई; ज्याले नरकमा टाकामा ई. 4 तो दुष्ट माणुस, विरोधी अनं ज्याले देवना किंवा ज्या भजनीय गोष्टी शेतस त्या सर्वासपेक्षा स्वतःले उंच करनारा, म्हणजे मी देव शे, अस स्वतःनं प्रदर्शन करीसन देवना मंदिरमा बसणारा असा शे.