3 कोणता बी प्रकारतीन कोणकडतीन फसु नका; प्रभुविरूध्द शेवटला बंड व्हस नही, प्रभुना दिनना पहिले बंड व्हई, तवय दुष्ट माणुस प्रकट व्हई; ज्याले नरकमा टाकामा ई. 4 तो दुष्ट माणुस, विरोधी अनं ज्याले देवना किंवा ज्या भजनीय गोष्टी शेतस त्या सर्वासपेक्षा स्वतःले उंच करनारा, म्हणजे मी देव शे, अस स्वतःनं प्रदर्शन करीसन देवना मंदिरमा बसणारा असा शे.
Publicidade